ब्लॉग भेटी.
Wednesday, 12 May 2021
विविध शासत्रशाखा व त्यांचे अभ्यासविषय
(१) जीवशास्त्र
--- सजीवांचा अभ्यास.
(२) वनस्पतीशास्त्र
--- वनस्पतीचा अभ्यास.
(३) हवामानशास्त्र
--- हवामानाचा अभ्यास.
(४) ध्वनीशास्त्र
--- ध्वनीलहरीचा अभ्यास.
(५) शरीररचनाशास्त्र
--- सजीवांच्या शरीराच्या निरनिराळ्या अवयवांचा अभ्यास.
(६) मानवशास्त्र
--- मानवाचा उगम, विकास आणि संस्कृती यांचा
अभ्यास.
(७) पुरात्तत्वशास्त्र
--- ऐतिहासिक वस्तू आणि वास्तूंचा अभ्यास.
(८) अवकाशगमन शास्त्र
--- अंतराळ प्रवासासंबंधी अभ्यास.
(९) खगोलशास्त्र
--- अवकाशातील ग्रहगोल आणि सूर्यकुलाचा अभ्यास.
(१०) सूक्ष्मजंतुशास्त्र
--- सूक्ष्मजंतूचा अभ्यास.
(११) रसायनशास्त्र
--- रासायनिक द्रव्यांचा अभ्यास.
(१२) कालगणनाशास्त्र
--- प्राचीन, ऐतिहासिक घटनांच्या तारखा कालगणनेचा
अभ्यास.
(१३) विश्वरचनाशास्त्र
--- विश्वाचा उगम, स्वरूप, व्याप्ती आणि त्याच्या इतिहासाचा आढावा.
(१४) भूगोल
--- पृथ्वीवरील नैसर्गिक मानवी घडामोडीचा अभ्यास.
(१५) भूगर्भशास्त्र ( भूशास्त्र )
--- भूपृष्ठ अंतर्भागांचा सर्वांगीण अभ्यास.
(१६) इतिहास
--- ऐतिहासिक व प्राचीन घटनांचा सर्वांगीण परामर्षांचा
अभ्यास.
(१७) फलोद्यानशास्त्र
--- फळांच्या निर्मितीसंबंधीचा अभ्यास.
(१८) जलविज्ञान
--- पाण्याचा सर्वांगीण अभ्यास.
(१९) विधिशास्त्र
--- कायद्याचा अभ्यास.
(२०) तर्कशास्त्र
--- कार्यकारणभाव संबंधीचा अभ्यास.
(२१) समुद्रीजीवशास्त्र
--- समुद्रातील सजीवांचा अभ्यास.
(२१)सूक्ष्मजीवशास्त्र
--- सूक्ष्मजीवांचा अभ्यास.
(२२) खनिजविज्ञान
--- खनिजांचा परिपूर्ण अभ्यास.
(२३) नाणेशास्त्र
--- इतिहासकालीन नाण्यांचा अभ्यास.
(२४) भौतिकशास्त्र
--- द्रव्य / वस्तूच्या घटकांचा व त्यांच्या आंतरसंबंधाचा
अभ्यास.
(२५) शरीरक्रिया विज्ञान
--- प्राणी व वनस्पती यांच्या कार्यपद्धतींचा अभ्यास.
(२६) राज्यशास्त्र
--- राजकीय घडामोडीचा सर्वदृष्टीने अभ्यास.
(२७) मानसशास्त्र
--- मानव आणि प्राण्यांचा आचाराचा अभ्यास.
(२८) भूकंपविज्ञान
--- भूकंपासंबंधितचा अभ्यास.
(२९) समाजशास्त्र
--- मानवी समाजाचा अभ्यास.
(३०) प्राणिशास्त्र
--- प्राण्यांचा अभ्यास.
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे 🔹 नाते संब...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment