माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 8 May 2021

इतिहास -- प्रश्नावली


(1) ' भारत छोडो ' आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले ?
उत्तर -- 1942

(2) गौतम बुद्धांनी आपले विचार कोणत्या भाषेतून मांडले ?
उत्तर -- पाली

(3) ' आझाद हिंद सेने ' ची स्थापना कोणी केली ?
उत्तर -- रासबिहारी बोस

(4) स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ?
उत्तर -- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

(5) भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण ?
उत्तर -- सरोजिनी नायडू

(6) भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण ?
उत्तर -- विनोबा भावे

(7) जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले ?
उत्तर -- अमृतसर

(8) महात्मा गांधींजीचा जन्म कुठे झाला ?
उत्तर -- पोरबंदर

(9) मंडालेच्या तुरूंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्र॓थ लिहिला ?
उत्तर -- गीता रहस्य

(10) ' ग्रामगीता ' हा ग्रंथ कुणी लिहिला ?
उत्तर -- तुकडोजी महाराज

(11) ' कमवा आणि शिका ' ही योजना प्रथम कुणी सुरू केली ?
उत्तर -- कर्मवीर भाऊराव पाटील

(12) 'जय जवान, जय किसान ' ही घोषणा कुणाची ?
उत्तर -- लालबहाद्दूर शास्त्री
==================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री जि धुळे
9422736775

No comments:

Post a Comment