धुळे जिल्ह्याची शान एव्हरेस्टवीर चंद्रकला गावीत व नाशिक (सुरगाणा) जिल्ह्याची शान एव्हरेस्टवीर हेमलता गायकवाड यांनी दिनांक २३ / ०५ /२०१९ रोजी जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट शिखरावर भारताचा तिरंगा फडकवून एव्हरेस्टवीर होण्याचा मान मिळाला. त्या घटनेला आज दोन वर्ष झाल्यानिमित्ताने ......
( 1 ) एव्हरेस्ट शिखराची उंची किती आहे ?
उत्तर -- 8849 मीटर
( 2) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बच्छेंद्री पाल
(3 ) भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
(4 ) भारत देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील
(5 ) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
(6 ) भारतातील पहिली महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?
उत्तर -- किरण बेदी
( 7) भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला
(8) सावरपाडा एक्सप्रेस कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत
(9) अंदमान निकोबार द्विसमूह कोणत्या देशाचा भाग आहे ?
उत्तर -- भारत
( 10) स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
उत्तर -- डाॅ. राजेंद्र प्रसाद
(11) चवदार तळे कोठे आहे ?
उत्तर -- महाड
(12 ) भारत - चीन युध्द कधी झाले ?
उत्तर -- 1962
(13 ) मानवाने वापरात आणलेला पहिला धातू कोणता ?
उत्तर -- तांबे
( 14) जगात सर्वाधिक आंबा उत्पादन कोणत्या देशात होते ?
उत्तर -- भारत
( 15) सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- गुजरात
( 16) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता ?
उत्तर -- 21 डिसेंबर
( 17) भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर -- प्रवरा
(18 ) दिल्ली हे शहर कोणत्या नदी काठी वसले आहे ?
उत्तर -- यमुना
( 19) आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठें आहे ?
उत्तर -- हेग
(20 ) दूरदर्शनचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- जे. एल. बेअर्ड
(21 ) ' राजीव गांधी ' यांच्या समाधी स्थळास काय म्हणतात ?
उत्तर -- वीरभूमी
( 22) भारताचा मध्यबिंदू झीरो माईल कोठे आहे ?
उत्तर -- नागपूर
( 23) ताजमहल कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- उत्तर प्रदेश
( 24) जगातील सर्वांत लांब नदी कोणती ?
उत्तर -- नाईल
(25) जगातील सर्वात उंच प्राणी कोणता ?
उत्तर -- जिराफ
( 26) '' अग्निपंख ' हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
उत्तर -- डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
( 27) स्वामी विवेकानंद यांचे मुळ नाव काय ?
उत्तर -- नरेंद्र दत्त
( 28) माउंटअबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- राजस्थान
( 29) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ?
उत्तर -- डाॅल्फिन
( 30) भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते ?
उत्तर -- गोवा
( 31) जंजिरा हा प्रसिद्ध किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड
(32 ) भारतातील किती राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे ?
उत्तर -- नऊ
(33 ) भारताची पहिली जनगणना कोणत्या साली झाली ?
उत्तर -- 1951
( 34) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
उत्तर -- हाॅकी
( 35) महाराष्ट्र पोलिस अॅकडमी कुठे आहे ?
उत्तर -- नाशिक
( 36) भारताचा पहिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- राकेश शर्मा
(37 ) 100 रूपयांच्या नोटेवर कोणाची सही असते ?
उत्तर -- रिझर्व्ह बॅकेचे गव्हर्नर
( 38) लाल किल्ला कोणत्या शहरात आहे ?
उत्तर -- दिल्ली
( 39) भारताचे सर्वोच्च लष्करी पदक कोणते ?
उत्तर -- परमवीरचक्र
(40 ) निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते ?
उत्तर -- 37 अंश सेल्सियस
( 41) कोणता रक्यगट सर्वसामान्य रक्तदाता आहे ?
उत्तर -- ओ
( 42 ) मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती असते ?
उत्तर -- 65 %
( 43) डेसिबल या एकक मापनाने काय .मोजतात ?
उत्तर -- आवाजाची तीव्रता
( 44) जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ?
उत्तर -- जिल्हाधिकारी
( 45) गोवा राज्याची राजधानी कोणती आहे ?
उत्तर -- पणजी
( 46) जिल्हाधिकारी कोणत्या दर्जाचा अधिकारी असतो ?
उत्तर -- I. A. S.
( 47) महाराष्ट्र राज्य पोलिस मुख्यालय कोठे आहे ?
उत्तर -- मुंबई
( 48) महाराष्ट्र राज्य पोलिस दलाचे ब्रीदवाक्य काय ?
उत्तर -- सदरक्षणयाय खलनिग्रहणाय
(49 ) राष्ट्रीय पोलिस अकादमी कोठे आहे ?
उत्तर -- हैद्राबाद
(50) महाराष्ट्र राज्याच्या पोलिस प्रमुखांना काय म्हणतात ?
उत्तर -- पोलिस महासंचालक
(51 ) महाराष्ट्रातील पहिले पोलीस आयुक्तालय कोणते ?
उत्तर -- मुंबई शहर
(52 ) भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे ?
उत्तर -- मुंबई
(53 ) WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे ?
उत्तर -- आरोग्य
(54 ) रिझर्व्ह बँके आॅफ इंडियाची स्थापना केव्हा झाली ?
उत्तर -- 1935
( 55) ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ?
उत्तर -- ग्रामसेवक
(56 ) भारतीय संविधान केव्हा संमत झाले ?
उत्तर -- 26 नोव्हेंबर 1949
( 57) राज्यपालांची नेमणूक कोण करतो ?
उत्तर -- राष्ट्रपती
(58 ) भारतीय राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते वाक्य छापले जाते ?
उत्तर -- सत्यमेव जयते.
( 59) गोवा राज्याचे उच्च न्यायालय कोठें आहे ?
उत्तर -- मुंबई
( 60) लोकसभा सदस्य सभागृहातील कोणला उद्देशून बोलतात ?
उत्तर -- सभापती / अध्यक्ष
(61 ) भारतीय सेनादलातील सर्वोच्च पद कोणते ?
उत्तर -- जनरल
(62 ) भारतात सर्वाधिक दूध उत्पादन करणारे राज्य कोणते ?
उत्तर -- पंजाब
(63) सर्वात मोठे अंडे कोणत्या पक्ष्याचे असते ?
उत्तर -- ईमू ( शहामृग )
(64) पहिल्या महायुद्धांची सुरूवात कोणत्या वर्षी झाली ?
उत्तर -- 1914
(65 ) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?
उत्तर -- शिवनेरी
(66 ) औरंगजेबाची कबर कोठे आहे ?
उत्तर -- खुलताबाद
( 67) मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता ?
उत्तर -- बाबर
(68 ) ' वंदे मातरम् ' हे गीत कोणी लिहिले ?
उत्तर -- बंकिमचंद्र चटर्जी
(69 ) जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले ?
उत्तर -- अमृतसर
(70) राज्घाटावर कोणाची समाधी आहे ?
उत्तर -- महात्मा गांधी
(71) ' मेरी झाशी नही दुंगी ! ' अशी घोषणा कोणी केली होती ?
उत्तर -- राणी लक्ष्मीबाई
(72) ' माझी जन्मठेप ' हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?
उत्तर -- स्वातंत्र्यवीर सावरकर
(73 ) ' गुलामगिरी ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर -- ज्योतिबा फुले
(74 ) चीन या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- बीजिंग
(75) पाकिस्तान या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- इस्लामबाद
( 76) भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी - रूदीचे कोणते प्रमाण आहे ?
उत्तर -- 3 : 2
(77) ग्रामपंचायतींचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?
उत्तर -- पाच
(78 ) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
उत्तर -- वाघ
( 79) भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती ?
उत्तर -- गंगा
( 80) महात्मा गांधीजींचा जन्म कुठे झाला ?
उत्तर -- पोरबंदर
( 81 ) पंडित जवाहरलाल नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात ?
उत्तर -- चाचा
(82 ) शिक्षक दिन कोणत्या दिवशी असतो ?
उत्तर -- 5 सप्टेंबर
( 83) सारनाथ येथील मूळ स्तंभावर एकूण किती सिंह आहेत ?
उत्तर -- 4 ( चार )
( 84) भारताचा स्वातंत्र्यदिन कोणता ?
उत्तर -- 15 आॅगस्ट 1947
(85) भारताचे तिन्ही सेनादलाचे प्रमुख कोण असतात ?
उत्तर -- राष्ट्रपती
( 86) मानवी शरीरातील हाडांची संख्या किती ?
उत्तर -- 206
(87 ) मानवी शरीरातील सर्वांत मोठी ग्रंथी कोणती ?
उत्तर -- यकृत ( लिष्हर )
( 88) दुधाची शुध्दता मोजण्याचे उपकरण कोणते ?
उत्तर -- लॅक्टोमीटर
(89 )भूकंपमापक यंत्राला काय म्हणतात ?
उत्तर -- सिस्मोग्राफ
(90) रक्ताचे एकूण किती गट आहेत ?
उत्तर -- चार
(91) महाराष्ट्रातील सर्वात लांब धरण कोणते ?
उत्तर -- जायकवाडी
(92) शून्याचा शोध कोणत्या देशाने लावला ?
उत्तर -- भारत
(93) तलाठ्याच्या कार्यालयाला काय म्हणतात ?
उत्तर -- सजा
(94 ) ' युनो ' संघटनेचा मुख्य उद्देश काय आहे ?
उत्तर -- जागतिक शांतता
( 95 ) संसदेच्या सदस्यांना काय म्हणतात ?
उत्तर -- खासदार
(96) जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश कोणता ?
उत्तर -- भारत
(97) राज्यपालांची नेमणूक कोण करतो ?
उत्तर -- राष्ट्रपती
( 98) भारतात सर्वात जास्त पाऊस कोठें पडतो ?
उत्तर -- मौसिनराम
(99) जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?
उत्तर -- सहारा वाळवंट
(100) जागतिक बॅंकेचे मुख्यालय कोठे आहे ?
उत्तर -- वाॅशिंग्टन
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता साक्री जि धुळे
9422736775
No comments:
Post a Comment