माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

3272374

Monday, 21 March 2022

माझे नातेवाईक



बाबांचा भाऊ ते माझे काका
आईचा भाऊ ते माझे मामा
बाबांची बहीण ती माझी आत्या
आईची बहीण ती माझी मावशी
 काकांचा मुलगा माझा चुलतभाऊ
मामांचा मुलगा माझा मामेभाऊ
आत्याचा मुलगा माझा आतेभाऊ
मावशीचा मुलगा माझा मावसभाऊ
आईचा मुलगा माझा सख्खाभाऊ 
=======================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
     जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
    केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
   ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment