माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 22 March 2022

मान्हा नातागोता (आदिवासी कोकणी भाषा )



बाबाना धाकला भाऊस, मान्हा नानास
बाबाना मोठा भाऊस, मान्हा मोठाबाहास
आयानी मोठी बहिणीस, मान्ही मोठीआईस
आयानी धाकली बहिणीस, मान्ही जिजीस
आयाना भाऊस, मान्हा मामास
बाबानी बहीणीस, मान्ही फूईस
 नानासना पोसा, मान्हा चुलतभाऊस
मामासना पोसा, मान्हा मामेभाऊस
फुईसना पोसा, मान्हा आतेभाऊस
जिजीसना पोसा, मान्हा मावसभाऊस
आयाना पोसा, मान्हा सख्खाभाऊस
=======================
लिखनार :- शंकर चौरे सर (काकरपाडा)
श्री. लक्ष्मण साबळे सर  (करंझटी)
   ता. साक्री, जि. धुळे
   ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment