माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 29 October 2022

चौरे परिवार मेळाव्याला नक्की या !


चौरे परिवार मेळाव्यात आनंद असतो.
चौरे परिवार मेळाव्यात  उत्साह असतो.
चौरे परिवार मेळाव्यात प्रोत्साहन मिळते.
चौरे परिवार मेळाव्यात जिव्हाळा असते.
चौरे परिवार मेळाव्यात काळजी असते.
चौरे परिवार मेळाव्यात सुसंवाद असतो.
चौरे परिवार मेळाव्यात  सहकार्य मिळते.
चौरे परिवार मेळाव्यात शक्ती मिळते.
चौरे परिवार मेळाव्यात दिलासा मिळतो.
चौरे परिवार मेळाव्यात  प्रबोधन होते.
चौरे परिवार मेळाव्यात आदर मिळते.
चौरे परिवार मेळाव्यात प्रेम मिळते.
चौरे परिवार मेळाव्यात आपुलकी असते.
चौरे परिवार मेळाव्यात समन्वय असते.
चौरे परिवार मेळाव्यात सामंजस्य असते.
चौरे परिवार मेळाव्यात मार्गदर्शन मिळते.
चौरे परिवार मेळाव्यात समुपदेशन होते.
चौरे परिवार मेळाव्यात सामाजीकरण होते.
चौरे परिवार मेळाव्यात व्यक्तिमत्व विकास होते.
चौरे परिवार मेळाव्यात मनोबल वाढते.
चौरे परिवार मेळाव्यात वक्तृत्व विकसित होते.
चौरे परिवार मेळाव्यात आत्मीयता वाढते.
चौरे परिवार मेळाव्यात आपलेपणाची भावना असते.
चौरे परिवार मेळाव्यात अंतःकरण विशाल होते.
चौरे परिवार मेळाव्यात एकटेपणा दूर होते.
चौरे परिवार मेळाव्यात  निराशा दूर होते.
चौरे परिवार मेळाव्यात आत्मविश्वास वाढतो.
चौरे परिवार मेळाव्यात  विचार प्रगल्भ होतात.
चौरे परिवार मेळाव्यात मानसिक परिवर्तन घडून येते.
चौरे परिवार मेळाव्यात बौद्धिक विकास होतो.
चौरे परिवार मेळाव्यात भावनिक विकास होतो.
चौरे परिवार मेळाव्यात सकारात्मकता वाढते.
चौरे परिवार मेळाव्यात संवेदनशीलता वाढते.
चौरे परिवार मेळाव्यात कौशल्य विकसित होते.
चौरे परिवार मेळाव्यात  संयम शिकता येते.
चौरे परिवार मेळाव्यात ज्ञानवृद्धी होते.
चौरे परिवार मेळाव्यात शिस्त लागते.

ज्याला चौरे परिवार मेळाव्याचे  महत्व कळते. तो मेळाव्याला नक्की येतो.
==============================
लेखन - शंकर सिताराम चौरे (प्रा.‌शिक्षक )
काकरपाडा  (चौपाळे) ता. साक्री जि.‌धुळे
9422736775

1 comment: