उत्तर -- सात
२)आंब्याच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर -- कोय
(३) आकाराने सर्वात मोठा पक्षी कोणता ?
उत्तर -- शहामृग
(४) हत्तीच्या नाकाला काय म्हणतात ?
उत्तर -- सोंड
(५) जगातील सर्वात उंच प्राणी कोणता ?
उत्तर -- जिराफ
(६) ' मुंगी ' या किटकाला किती पाय असतात ?
उत्तर -- सहा
(७) विमान चालकाला काय म्हणतात ?
उत्तर -- पायलट
(८) कोंबडीच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- खुराडे
(९) प्राण्यांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- सिंह
(१०) कारल्याची चव कशी असते ?
उत्तर -- कडू
(११) आईच्या आईला काय म्हणतात ?
उत्तर -- आजी
(१२) मुख्य ऋतू किती ?
उत्तर -- तीन
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६
No comments:
Post a Comment