उत्तर -- रायगड
(२) लोणार हे खा-या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- बुलढाणा
(३) पोस्टाची कार्डे व पाकिटे छापण्याचा कारखाना महाराष्ट्रात कोठे आहे ?
उत्तर -- नाशिक
(४)' मुरूड - जंजिरा ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड
(५) धुळे हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
उत्तर -- पांझरा
(६) महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते ?
उत्तर -- जायकवाडी
(७) महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो ?
उत्तर -- नाशिक
(८) लोणावळा, खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तर -- पुणे
(९) घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड
(१०) 'पाचगणी ' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सातारा
(११) महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठपर्यंत धावते ?
उत्तर -- कोल्हापूर ते गोंदिया
(१२) छत्रपती शिवाजी महाराजांचा 'राज्याभिषेक ' कोणत्या गडावर झाला होता ?
उत्तर -- रायगड
==========================
संकलक:- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६
No comments:
Post a Comment