भटीबाई चौरे म्हणजे मायेने भरलेली घागर.
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराची माता,
भटीबाई म्हणजे संस्काराची गाथा.
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराचे भूषण,
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराची शान.
भटीबाई चौरे म्हणजे दया - क्षमा,
भटीबाई म्हणजे विश्वासाची तमा.
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराचा आदर्शाचा झरा,
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराचा तारा.
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराचा आधार,
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराचा साथीदार .
भटीबाई चौरे म्हणजे आदर्शाचे स्वरुप,
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराचा हुरुप.
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराची करूणा,
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराचा दागिना.
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराची सावली,
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराची माऊली.
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराचा शिल्पकार,
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराचा हुंकार.
भटीबाई चौरे म्हणजे सहिष्णुतेच उदाहरण,
भटीबाई चौरे म्हणजे न्यायाचं अनुकरण.
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराची माय,
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराचा हृदय.
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराची एकता,
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराची ममता.
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराचा अभिमान,
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराचा सन्मान.
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराची शक्ती,
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराची भक्ती.
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराची धडपड,
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराचा आधारवड.
==========================
लेखन :- शंकर चौरे सर (पिंपळनेर )
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६
No comments:
Post a Comment