उपक्रम
एकच शब्द दोन वेळा वापरून
नवीन शब्द तयार करणे.
(१) सर - सरसर
(२) भर - भरभर
(३) घर - घरघर
(४) कर - करकर
(५) झर - झरझर.
(६) तर - तरतर.
(७) थर - थरथर.
(८) धर - धरधर.
(९) वर - वरवर.
(१०) पट - पटपट.
(११) चट - चटचट.
(१२) कळ - कळकळ.
(१३) सळ - सळसळ.
(१४) खळ - खळखळ.
(१५) कण - कणकण.
(१६) खण - खणखण.
(१७) गार - गारगार.
(१८) धार - धारधार.
(१९) फड - फडफड.
(२०) हळू - हळूहळू.
लेखन :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प प्रा.शळा बांडीकुहेर
ता.साक्री जि. धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment