उपक्रम
प्रत्येक रंगाच्या प्रत्येकी पाच पाच
गोष्टींची नावे सांगा.
┄─┅━━▣▣▣━━┅─•
(१) पांढरा :-
-- पांढरी भिंत, पांढरा रुमाल, पांढरा कागद
पांढरी गाय, पांढरे मीठ.
(२) निळा :-
-- निळे आकाश, निळा समुद्र, निळी शाई,
निळे जाकीट, निळे पाकीट.
(३) हिरवा* :-
-- हिरवे झाड, हिरवे पान, हिरवी शालू ,
हिरवी मिरची, हिरवा पोपट.
(४) लाल :-
-- लाल टोपी, लाल साडी, लाल टोमॅटो,
लाल पिशवी, लाल चप्पल.
(५) काळा :-
-- काळी शाई, काळा ढग, काळा अंधार,
काळा इजार , काळी बॅग.
(६) जांभळा :-
-- जांभळी वेल, जांभळा कपडा, जांभळा शर्ट, जांभळा जांभूळ,जांभळी साडी
(७) तांबूस /तांबडा :-
-- तांबडा टमाटा, तांबडा रुमाल, तांबडे टेबल,
तांबूस ढग, तांबडी माती.
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment