उपक्रम
शब्दात लपलेला दुसरा शब्द सांगा.
(१) घरात - रात.
(२) कपाट - पाट.
(३) प्रवास - वास.
(४) प्रताप - ताप.
(५) प्रभाव - भाव.
(६) प्रभात - भात.
(७) प्रचार - चार.
(८) प्रहार - हार.
(९) प्रघात - घात.
(१०) रामन - मन.
(११) निवड - वड.
(१२) श्रीखंड - खंड.
(१३) श्रीपाल - पाल.
(१४) सातारा - तारा.
(१५) कोपर - पर.
(१६) केसाळ - साळ.
(१७) तरस - रस.
(१८) चिमणी - मणी.
(१९) कमळ - मळ.
(२०) चिवडा - वडा.
(२१) गवार - वार.
(२२) काकडी - कडी.
(२३) तुरुंग - रंग.
(२४) मसूर - सूर.
(२५) चवळी - चव
(२६) लोहार - हार.
------- shankar chaure -----
(२७) नावाडी - वाडी.
(२८) सुतार - तार.
(२९) गुराखी - राखी.
(३०) विमान - मान.
(३१) फवारा - वारा.
(३२) दगड - गड.
(३३) दुकान - कान .
(३४) पारवा - रवा.
(३५) हिरवा - रवा.
(३६) पाऊस - ऊस
(३७) पगार - गार.
(३८) भूगोल - गोल.
(३९) निकाल - काल.
(४०) बाहेर - हेर
(४१) प्रगती - गती.
(४२) सुमन - मन.
(४३) पाकळी - कळी.
(४४) तपास - पास.
(४५) मशाल - शाल.
-- -- -- -- -- -- -- --
(४६) पालक - पाल.
(४७) ससाणा - ससा.
(४८) तासणी - तास.
(४९) कानस - कान.
(५०) वासरू - वास.
(५१) केसरी - केस.
लेखन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
¤ ९४२२७३६७७५ ¤
No comments:
Post a Comment