---------------------------------------------
(१) महापूर :--
--- एकाच ठिकाणी खूप वृष्टी झाली की,नद्या
- नाले तुडुंब भरून वाहतात. हे पाणी सखल
जमिनीवर येते आणि सगळीकडे पूरपरिस्थिती
निर्माण होते. शहरामध्ये पाणी निचरा करण्याची
व्यवस्था अपुरी पडल्याने गटारे तुंबतात. पाणी
रस्त्यावर पसरून घराघरांत घुसते.
-----------------------------------------------

(२) भूकंप :--
--- भूगर्भात नेहमी हालचाली होत असतात.
यामुळे कधी कधी प्रचंड प्रमाणात ऊर्जा होते.
यामुळे भूगर्भात भूकंप लाटा निर्माण होतात.
त्याचा परिणाम म्हणजे भूकवच कंप पावते.
यालाच ' भूकंप ' असे म्हणतात. भूकंपामुळे
जमीन थरथरते, हलते आणि जमिनीला भेगाही
पडतात.
--------------------------------------------------

(३) जंगलांना आग :--
-- कोणीतरी निष्काळजीपणे टाकलेली ठिणगी
जंगलात वणवा भडकवू शकते. कधी कधी
सुक्या फांद्या एकमेकांवर घासूनही वणवा भडकू
शकतो. जंगलांना अशा रितीने आग लागते.

(४) वादळ :--
--- नैसर्गिकरीत्या हवेमध्ये कमी -अधिक दाबाचे
पट्टे निर्माण होतात. असे झाल्यास हवामानात
तत्काळ बदल होतो. यामुळे वेगाने वारे वाहतात
आणि वादळाची निर्मिती होते.

(५) इमारत कोसळणे / दरडी कोसळणे :--
--- भूकंप झाल्याने जमीन कंप पावते. या
कंपानांमुळे इमारती कोसळू शकतात.
बांधकामाचे साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरले
तरीही इमारत कोसळू शकते. अतिवृष्टी किंवा
ढगफुटीमुळे डोंगर खचतात आणि दरड
कोसळू शकते.
--------------------------------------------------
--- भूकंप झाल्याने जमीन कंप पावते. या
कंपानांमुळे इमारती कोसळू शकतात.
बांधकामाचे साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरले
तरीही इमारत कोसळू शकते. अतिवृष्टी किंवा
ढगफुटीमुळे डोंगर खचतात आणि दरड
कोसळू शकते.
--------------------------------------------------
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment