रोष म्हणजे राग
उद्यान म्हणजे बाग
लबाड म्हणजे ठग
दंत म्हणजे दात
कर म्हणजे हात
वारा म्हणजे वात
गाणे म्हणजे गीत
कर्ण म्हणजे कान
सुंदर म्हणजे छान
जंगल म्हणजे रान
पर्ण म्हणजे पान
वृक्ष म्हणजे झाड
विहीर म्हणजे आड
लठ्ठ म्हणजे जाड
किल्ला म्हणजे गड
वडील म्हणजे बाप
सर्प म्हणजे साप
ताटी म्हणजे झाप
निज म्हणजे झोप
शूर म्हणजे वीर
बाण म्हणजे तीर
मयूर म्हणजे मोर
जास्त म्हणजे फार
संघ म्हणजे गट
रुबाब म्हणजे थाट
रस्ता म्हणजे वाट
किनार म्हणजे तट
देऊळ म्हणजे मंदिर
मूषक म्हणजे उंदीर
अंग म्हणजे शरीर
समुद्र म्हणजे सागर
बैल म्हणजे पोळ
चक्कर म्हणजे भोळ
शक्ती म्हणजे बळ
कपाळ म्हणजे भाळ
सत्य म्हणजे खरा
जमीन म्हणजे धरा
निर्झर म्हणजे झरा
पती म्हणजे नवरा
आई म्हणजे माय
पद म्हणजे पाय
गो म्हणजे गाय
भिती म्हणजे भय
लेखक/कवी :- शंकर चौरे ( प्रा. शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment