ब्लॉग भेटी.
Sunday, 25 October 2020
सामान्यज्ञान प्रश्नावली
(१) होकायंत्राचा उपयोग कशासाठी केला जातो ?उत्तर -- दिशा दर्शविणे.
(२) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?
उत्तर -- कल्पना चावला
(३) शरीराचे तापमान मोजण्याचे उपकरण कोणते ?
उत्तर -- थर्मामीटर
(४) सूक्ष्म अंतरांचे मापन करण्यासाठी काय वापरतात ?
उत्तर -- मायक्रोमीटर
(५) दुधाची शुध्दता मोजण्यासाठी कशाचा वापर करतात ?
उत्तर -- लॅक्टोमीटर
(६) ' स्टेथोस्कोप ' हे कशाचे उपकरण आहे ?
उत्तर -- ह्रदयाचे ठोके मोजण्याचे उपकरण.
(७) ' फोटोमीटर ' हे काय मोजण्याचे उपकरण आहे ?
उत्तर -- प्रकाशाची तीव्रता मोजणे.
(८) भारतीय खगोलशास्त्राचा जनक कोणास म्हणतात ?
उत्तर -- आर्यभट्ट
(९) पाण्याचा प्रवाह मोजण्याचे साधन कोणते ?
उत्तर -- क्युसेक
(१०) भारताचे उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोठे आहे ?
उत्तर -- श्रीहरी कोटा.
(११) भारताचे पहिले स्वदेशी विमान कोणते ?
उत्तर -- मिग - २९
(१२) भारतीय नौदलातील पहिली युध्दनौका कोणती ?
उत्तर -- विक्रांत
(१३) पोखरण हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- राजस्थान
(१४) भारताची पहिली अणुचाचणी कोठें घेतली ?
उत्तर -- पोखरण
(१५) पहिली अणुचाचणी यशस्वी झाल्याचे हे सांकेतिक
वाक्य काय होते ?
उत्तर -- आणि बुध्द हसला.
(१६) भारताने पहिली अणुचाचणी कोणत्या साली केली ?
उत्तर -- १९७४
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे 🔹 नाते संब...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment