माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 19 November 2023

सामान्यज्ञान प्रश्नावली ( महिने )


(१) जानेवारी नंतर कोणता महिना येतो ? 
उत्तर -- फेब्रुवारी

(२) चैत्र नंतर कोणता महिना येतो ?
उत्तर -- वैशाख 

(३) डिसेंबर महिन्याचे दिवस किती ?
उत्तर -- ३१ दिवस 

(४) मार्च नंतर येणाऱ्या महिन्याचे नाव सांगा ?
उत्तर -- एप्रिल

(५) श्रावण महिन्यापूर्वी कोणता महिना येतो ?
उत्तर -- आषाढ 

(६) सप्टेंबर महिन्याचे दिवस किती ?
उत्तर -- ३० दिवस 

(७) जूनच्या आधी कोणता महिना येतो ? 
उत्तर -- मे 

(८) सप्टेंबर नंतर कोणता महिना येतो ? 
उत्तर -- ऑक्टोबर 

(९) एप्रिलच्या आधी येणाऱ्या महिन्याचे नाव सांगा. 
उत्तर -- मार्च

(१०) जुलै नंतर येणाऱ्या महिन्याचे नाव सांगा. 
उत्तर -- ऑगस्ट

(११) ऑक्टोबर नंतर कोणता महिना येतो ? 
उत्तर -- नोव्हेंबर 

(१२) डिसेंबरच्या अगोदर कोणता महिना येतो ? 
उत्तर -- ऑक्टोबर 

(१३) ऑगस्टच्या अगोदर येणाऱ्या महिन्याचे नाव सांगा.
उत्तर -- जुलै 

(१४) डिसेंबर नंतर कोणता महिना येतो ? 
उत्तर - जानेवारी 

(१५) चैत्र महिन्यानंतर कोणता महिना येतो ?
उत्तर --  वैशाख 

(१६) आषाढ महिन्यानंतर कोणता महिना येतो ?
उत्तर -- श्रावण 

(१७) फाल्गुनच्या अगोदर कोणता महिना येतो ?
उत्तर -- माघ 

(१८) वैशाख महिन्यापूर्वी कोणता महिना येतो ?
उत्तर -- चैत्र 

(१९) भाद्रपद महिन्यानंतर कोणता महिना येतो ?
उत्तर -- आश्विन 

(२०) मार्गशीर्ष महिन्यापूर्वी कोणता महिना येतो ?
उत्तर -- कार्तिक 

(२१) फाल्गुन महिन्यानंतर येणाऱ्या महिन्याचे नाव सांगा.
उत्तर -- चैत्र 

(२२) जानेवारी  महिन्याचे दिवस सांगा.
उत्तर -- ३१ दिवस 
=========================
लेखन:- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment