माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 17 November 2023

जिभेची वळकटी (भाषिक उपक्रम )


उद्देश :- स्पष्ट व स्वच्छ उच्चार करता येणे.

सूचना :-
---  खालीलपैकी कुठलाही एक शब्दसमूह घ्यावा. प्रत्येकाने तो न अडखळता व न थांबता म्हणावा. जो अडखळेल तो बाद होईल, न अडखळता जास्त वेळ म्हणू शकेल तो जिंकेल./ ( खालीलपैकी कोणताही एक शब्दसमूह न अडखळता‌ व न थांबता १२ वेळा म्हणा.)

१. कच्चा पापड पक्का पापड .

२. कच्ची पपई पक्की पपई .

३. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले.

४. मोठं नाणं लहान नाणं .

५. काळे कावळे गोरे बगळे .

६. चटईला टाचणी टोचली.
=======================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment