(१) सासरे व जवाई दोघे जेवायला बसले. मायलेकी वाढत होत्या. माय म्हणते, 'माझ्या बाबा तु खा मुलगी म्हणते' 'माझ्या बाबा तु खा' तर सासरा असलेल्या व्यक्तीचे लेक असलेल्या व्यक्तीशी काय नाते होईल?
--- 1. पती
--- 2. वडीलांचे वडील
--- 3. आईचे वडील ✓✓ ( उत्तर )
--- 4. वडील
==========
(२) रंजनाची आई सुप्रियाची आत्या लागते. तर सुप्रियाची आई
रंजनाच्या आईची कोण ?
--- 1. आत्या
--- 2. बहीण
--- 3. ननंद
--- 4. वहिणी ✓✓ ( उत्तर )
===================
(३) चंदना ही शंकरची पत्नी व राजकुमारची बहिण आहे. रूस्तम हे राजकुमाराचे वडील आहेत, रूस्तम हे शंकरचे कोण ?
---- 1. काका
---- 2. मामा
---- 3. सासरे ✓✓ ( उत्तर )
---- 4.आजोबा
==================
(४) सुमितच्या आईची नंनद रविंद्रची आई आहे. तर सुमितची आई रविंद्रची कोण ?
--- 1. मामी ✓✓ ( उत्तर )
--- 2. मावशी
--- 3. काकू
--- 4. आत्या
===================
(५) लीलाची मुलगी शंकरच्या मुलाची आते बहीण आहे, तर
शंकर लीलाचा कोण ?
--- 1. आते भाऊ
--- 2. पुतण्या
--- 3. मावस भाऊ
--- 4. भाऊ ✓✓ ( उत्तर )
====================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६
No comments:
Post a Comment