माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 2 August 2017

एका शब्दात उत्तर देणे

           एका शब्दात उत्तर देणे

१.साठ सेकंदांचा कालावधी - १ मिनिट

२.साठ मिनिटांचा कालावधी - १ तास

३.चोविस तासांचा कालावधी - १ दिवस

४.सात दिवसांचा कालावधी-१  आठवडा

५.पंधरा दिवसांचा कालावधी   -पंधरवडा

६.तीस दिवसांचा कालावधी - १ महिना

७.बारा महिन्यांचा कालावधी - १ वर्ष

८.दहा महिन्यांचा कालावधी - १ दशक

९.शंभर वर्षांचा कालावधी - १ शतक

१०.मुख्य दिशा -   चार

११.उपदिशा     -चार

१२.सूर्याेदयाची दिशा    -पूर्व

१३.सूर्यास्ताची दिशा-   पश्चिम

१४ आगगाडीचा थांबा -  स्थानक

१४ विमानाचा थांबा -   विमानतळ

१५.जहाजांचा थांबा -  बंदर

१६ खूप कडक उन्हाचा ऋतू   -उन्हाळा

१७ विजांच्या कडकडाटाचा ऋतू - पावसाळा

१८.थंडीचा ऋतू -  -हिवाळा

१९.ज्या दिवशी चंद्र पूर्ण गोल दिसतो ती रात्र-
        पौर्णिमा

२०.चंद्र अजिबात दिसत नाही ती रात्र -अमावस्या

          
     संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                    जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                    ता. साक्री जि.धुळे         
                   📞  9422736775.
                      

Tuesday, 1 August 2017

नाणी, नोटा किती ?


          🔹नाणी, नोटा किती ?🔹

(१)५ रूपये = १ रूपयांची ५ नाणी .

(२) ५ रूपये = ५ रूपयाची  १ नोट .

(३)१० रूपये = १ रूपयांची १० नाणी .

(४)१० रूपये = १ रूपयांच्या १० नोटा .

(५)१० रूपये = २ रूपयांची  ५ नाणी .

(६)१० रूपये = २ रूपयांच्या  ५ नोटा.

(७)१० रूपये  = १० रूपयांची १ नोट.

(८)२० रूपये  = १ रूपयांची २० नाणी.

(९)२० रूपये  = २ रूपयांची  १० नाणी.

(१०) २० रूपये  = ५ रूपयांच्या ४ नोटा.

(११) २० रूपये  = १० रूपयांची २ नाणी.

(१२) २० रूपये  = १० रूपयांच्या २ नोटा.

(१३) ३० रूपये = १० रूपयांच्या  ३ नोटा.

(१४) ३० रूपये = ५ रूपयांच्या  ६ नोटा.

(१५) ३० रूपये = २ रूपयांची १५ नाणी.

(१६) ५० रूपये = ५ रूपयांच्या  १० नोटा.

(१७) ५० रूपये = १० रूपयांच्या ५ नोटा.

(१८)५० रूपये = २ रूपयांची  २५ नाणी.

(१९)१०० रूपये = १० रूपयांच्या १० नोटा.

(२०) १०० रूपये = २० रूपयांच्या ५ नोटा.

(२१) १०० रूपये = ५० रूपयांच्या २ नोटा.

(२२) २०० रूपये = १० रूपयांच्या २० नोटा.

(२३)२०० रूपये = २० रूपयांच्या १० नोटा.

(२४)२०० रूपये = ५० रूपयांच्या ४ नोटा.

(२५) २०० रूपये = १०० रूपयांच्या २ नोटा.

(२६)३०० रूपये = १० रूपयांच्या ३० नोटा.

(२७) ३०० रूपये = ५० रूपयांच्या ६ नोटा.

(२८) ३०० रूपये = १०० रूपयांच्या ३ नोटा.

(२९)५०० रूपये= ५० रूपयांच्या १० नोटा.

(३०)५०० रूपये = १०० रूपयांच्या ५ नोटा.

(३१)२००० रूपये = ५०० रूपयांच्या ४ नोटा.

(३२)२००० रुपये =१०० रूपयांच्या २० नोटा.

(३३)२००० रूपये = ५०रूपयांच्या ४० नोटा.

(३४)२००० रूपये = २० रूपयांच्या १०० नोटा

(३५)२००० रूपये= १० रूपयांच्या २०० नोटा.

(३६)२००० रूपये = ५ रूपयांच्या ४०० नोटा.

    संकलक:- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                   जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                   ता. साक्री जि. धुळे
                   📞 ९४२२७३६७७५

शब्द रूपे वाचा व लिहा.

      शब्द रूपे वाचा व लिहा.

(१) वाचणे -  वाचले -  वाचलेले.

(२) रडणे   -  रडली -   रडलेली.

(३) मारणे  -   मारले -   मारलेले.

(४) राहणे   -  राहिले -   राहिलेली.

(५) थांबणे  -  थांबला -   थांबलेला.

(६) चालणे  - चालला-    चाललेला.

(७) संपणे   -  संपला-     संपलेला.

(८) मोडणे  -  मोडले -    मोडलेले.

(९) फोडणे  -  फोडले-    फोडलेले.

(१०) दिसणे  - दिसला -   दिसलेला.

(११) चावणे -  चावला -   चावलेला.

(११) बांधणे  - बांधले -    बांधलेले.

(१२) निवडणे  - निवडली-  निवडलेली.

(१३) कापणे  -   कापले -   कापलेले.

(१४)चालवणे  -  चालवली-  चालवलेली.

(१५)घडणे     -   घडला  -   घडलेला.

(१६) लपवणे   -  लपवले -   लपवलेले

(१७) सोडणे   -  सोडले  -    सोडलेले.

(१८) ठेवणे    -   ठेवल्या -    ठेवलेल्या.

(१९) पोचणे   -   पोचलो -     पोचलेलो.

(२०) उगवणे   -  उगवला-     उगवलेला.

(२१) पसरणे    - पसरली -     पसरलेली.

(२२)पसरवणे  -  पसरवली-   पसरवरलेली.

(२३)झाडणे  -   झाडली -      झाडलेली.

(२४)पोहणे    -   पोहला -      पोहलेला.

(२५) शिकवणे -  शिकवले -   शिकवलेले.

(२६)फाडणे -     फाडला -    फाडलेला.

(२७)विणणे    -  विणले -      विणलेले.

(२८)जिंकणे   -  जिंकलो -    जिंकलेला.

(२९)नाचणे    -  नाचले  -     नाचलेले.

(३०)खेळणे    -  खेळले -     खेळलेला.

(३१)फसवणे   -  फसवले -   फसवलेला.

(३२)देणे       -    दिले  -       दिलेले.

(३३)ऐकणे   -     ऐकले  -     ऐकलेली.
 
(३४)करणे    -    केले  -        केलेले.

(३५)पिणे    -     प्यायले -     प्यायलेले.

(३६)वागणे  -    वागले -       वागलेले.

(३७) बसणे    -  बसले -       बसलेले.

(३८)लिहिणे -    लिहिले -      लिहिलेले.

(३९)पाहणे  -   पाहिले -        पाहिलेले.

(४०)आणणे  -  आणली-       आणलेली.

(४१)दळणे   -    दळले -        दळलेले.

(४२)म्हणणे  -    म्हटले-        म्हटलेले.

(४३)बोलणे   -    बोलले -      बोललेले.

(४४)सांगणे  -     सांगितली-    सांगितलेली.

(४५)विचारणे   -  विचारले -   विचारलेली.

(४६)जोडणे   -   जोडले-       जोडलेले.

(४७)धुणे  -       धुतले -         धुतलेले.

(४८)भेटणे -     भेटला -        भेटलेला.

(४९)फेकणे  -    फेकले-      फेकलेले.

(५०)पोचणे -     पोचलो -    पोचलेले.

     संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                   जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
                   ता.साक्री जि.धुळे
                  📞 ९४२२७३६७७५