🔹नाणी, नोटा किती ?🔹
(१)५ रूपये = १ रूपयांची ५ नाणी .
(२) ५ रूपये = ५ रूपयाची १ नोट .
(३)१० रूपये = १ रूपयांची १० नाणी .
(४)१० रूपये = १ रूपयांच्या १० नोटा .
(५)१० रूपये = २ रूपयांची ५ नाणी .
(६)१० रूपये = २ रूपयांच्या ५ नोटा.
(७)१० रूपये = १० रूपयांची १ नोट.
(८)२० रूपये = १ रूपयांची २० नाणी.
(९)२० रूपये = २ रूपयांची १० नाणी.
(१०) २० रूपये = ५ रूपयांच्या ४ नोटा.
(११) २० रूपये = १० रूपयांची २ नाणी.
(१२) २० रूपये = १० रूपयांच्या २ नोटा.
(१३) ३० रूपये = १० रूपयांच्या ३ नोटा.
(१४) ३० रूपये = ५ रूपयांच्या ६ नोटा.
(१५) ३० रूपये = २ रूपयांची १५ नाणी.
(१६) ५० रूपये = ५ रूपयांच्या १० नोटा.
(१७) ५० रूपये = १० रूपयांच्या ५ नोटा.
(१८)५० रूपये = २ रूपयांची २५ नाणी.
(१९)१०० रूपये = १० रूपयांच्या १० नोटा.
(२०) १०० रूपये = २० रूपयांच्या ५ नोटा.
(२१) १०० रूपये = ५० रूपयांच्या २ नोटा.
(२२) २०० रूपये = १० रूपयांच्या २० नोटा.
(२३)२०० रूपये = २० रूपयांच्या १० नोटा.
(२४)२०० रूपये = ५० रूपयांच्या ४ नोटा.
(२५) २०० रूपये = १०० रूपयांच्या २ नोटा.
(२६)३०० रूपये = १० रूपयांच्या ३० नोटा.
(२७) ३०० रूपये = ५० रूपयांच्या ६ नोटा.
(२८) ३०० रूपये = १०० रूपयांच्या ३ नोटा.
(२९)५०० रूपये= ५० रूपयांच्या १० नोटा.
(३०)५०० रूपये = १०० रूपयांच्या ५ नोटा.
(३१)२००० रूपये = ५०० रूपयांच्या ४ नोटा.
(३२)२००० रुपये =१०० रूपयांच्या २० नोटा.
(३३)२००० रूपये = ५०रूपयांच्या ४० नोटा.
(३४)२००० रूपये = २० रूपयांच्या १०० नोटा
(३५)२००० रूपये= १० रूपयांच्या २०० नोटा.
(३६)२००० रूपये = ५ रूपयांच्या ४०० नोटा.
संकलक:- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
ता. साक्री जि. धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment