शब्द रूपे वाचा व लिहा.
(१) वाचणे - वाचले - वाचलेले.
(२) रडणे - रडली - रडलेली.
(३) मारणे - मारले - मारलेले.
(४) राहणे - राहिले - राहिलेली.
(५) थांबणे - थांबला - थांबलेला.
(६) चालणे - चालला- चाललेला.
(७) संपणे - संपला- संपलेला.
(८) मोडणे - मोडले - मोडलेले.
(९) फोडणे - फोडले- फोडलेले.
(१०) दिसणे - दिसला - दिसलेला.
(११) चावणे - चावला - चावलेला.
(११) बांधणे - बांधले - बांधलेले.
(१२) निवडणे - निवडली- निवडलेली.
(१३) कापणे - कापले - कापलेले.
(१४)चालवणे - चालवली- चालवलेली.
(१५)घडणे - घडला - घडलेला.
(१६) लपवणे - लपवले - लपवलेले
(१७) सोडणे - सोडले - सोडलेले.
(१८) ठेवणे - ठेवल्या - ठेवलेल्या.
(१९) पोचणे - पोचलो - पोचलेलो.
(२०) उगवणे - उगवला- उगवलेला.
(२१) पसरणे - पसरली - पसरलेली.
(२२)पसरवणे - पसरवली- पसरवरलेली.
(२३)झाडणे - झाडली - झाडलेली.
(२४)पोहणे - पोहला - पोहलेला.
(२५) शिकवणे - शिकवले - शिकवलेले.
(२६)फाडणे - फाडला - फाडलेला.
(२७)विणणे - विणले - विणलेले.
(२८)जिंकणे - जिंकलो - जिंकलेला.
(२९)नाचणे - नाचले - नाचलेले.
(३०)खेळणे - खेळले - खेळलेला.
(३१)फसवणे - फसवले - फसवलेला.
(३२)देणे - दिले - दिलेले.
(३३)ऐकणे - ऐकले - ऐकलेली.
(३४)करणे - केले - केलेले.
(३५)पिणे - प्यायले - प्यायलेले.
(३६)वागणे - वागले - वागलेले.
(३७) बसणे - बसले - बसलेले.
(३८)लिहिणे - लिहिले - लिहिलेले.
(३९)पाहणे - पाहिले - पाहिलेले.
(४०)आणणे - आणली- आणलेली.
(४१)दळणे - दळले - दळलेले.
(४२)म्हणणे - म्हटले- म्हटलेले.
(४३)बोलणे - बोलले - बोललेले.
(४४)सांगणे - सांगितली- सांगितलेली.
(४५)विचारणे - विचारले - विचारलेली.
(४६)जोडणे - जोडले- जोडलेले.
(४७)धुणे - धुतले - धुतलेले.
(४८)भेटणे - भेटला - भेटलेला.
(४९)फेकणे - फेकले- फेकलेले.
(५०)पोचणे - पोचलो - पोचलेले.
संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment