ब्लॉग भेटी.
Thursday, 27 February 2020
दिलेल्या शब्दास ' णे ' अक्षर लावून नवीन शब्द बनविणे.
(भाषिक उपक्रम)
● दिलेल्या शब्दास ' णे ' अक्षर लावून नवीन शब्द
लिहा.
गाळ -- गाळणे | जळ -- जळणे
चाव -- चावणे | खण -- खणणे
काप -- कापणे | भर -- भरणे
झोप -- झोपणे | चाल -- चालणे
सांग -- सांगणे | पळ -- पळणे
जोड -- जोडणे | झेल -- झेलणे
माग -- मागणे | ओढ -- ओढणे
चोर -- चोरणे | डुल -- डुलणे
बोल -- बोलणे | घड --- घडणे
वाच -- वाचणे | टांग -- टांगणे
झाड -- झाडणे | लाव -- लावणे
भेट -- भेटणे | घास -- घासणे
ठेव -- ठेवणे | जग -- जगणे
धर -- धरणे | नाच -- नाचणे
वाट -- वाटणे | भाज -- भाजणे
थांब -- थांबणे | कर -- करणे
ऐक -- ऐकणे | उठ -- उठणे
घास -- घासणे | वाट -- वाटणे
फेक -- फेकणे | पाळ -- पाळणे
पाह -- पाहणे | खेळ -- खेळणे
दळ -- दळणे | शोध -- शोधणे
============================
लेखन :-- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक )
पिंपळनेर ता.साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
Tuesday, 25 February 2020
डझन, ग्रोस, शेकडा प्रश्नावली (सामान्यज्ञान)
(१) १ डझन म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- १२ वस्तू
(२) अर्धा डझन म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- ६ वस्तू
(३) पाव डझन म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- ३ वस्तू
(४) पाऊण डझन म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- ९ वस्तू
(५) सव्वा डझन म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- १५ वस्तू
(६) दीड डझन म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- १८ वस्तू
(७) अडीच डझन म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- ३० वस्तू
(८) एक ग्रोस म्हणजे किती डझन ?
उत्तर -- १२ डझन
(९) अर्धा ग्रोस म्हणजे किती डझन ?
उत्तर -- ६ डझन
(१०) पाव ग्रोस म्हणजे किती डझन ?
उत्तर -- ३ डझन
(११) पाऊण ग्रोस म्हणजे किती डझन ?
उत्तर -- ९ डझन
(१२) सव्वा ग्रोस म्हणजे किती डझन ?
उत्तर -- १५ डझन
(१३) एक ग्रोस म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- १४४ वस्तू
(१४) अर्धा ग्रोस म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- ७२ वस्तू
(१५) पाव ग्रोस म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- ३६ वस्तू
(१६) पाऊण ग्रोस म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- १०८ वस्तू
(१७) सव्वा ग्रोस म्हणजे किती वस्तू ?
उत्तर -- १८० वस्तू
(१८) एक शेकडा म्हणजे किती ?
उत्तर-- १००
(१९) अर्धा शेकडा म्हणजे किती ?
उत्तर -- ५०
(२०) पाव शेकडा म्हणजे किती ?
उत्तर -- २५
(२१) पाऊण शेकडा म्हणजे किती ?
उत्तर -- ७५
(२२) सव्वा शेकडा म्हणजे किती ?
उत्तर -- १२५
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे प्रा शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
Sunday, 23 February 2020
मराठी शब्दसौंदर्य -- नामांपासून विशेषणे
● नामांपासून विशेषणे सांगा.
नाम --- विशेषणे
(१) अर्ज -- अर्जदार
(२) मदत -- मदतगार
(३) नक्षी --- नक्षीदार
(४) भांडण -- भांडणखोर
(५) झुंज -- झुंजार
(६) मसाला -- मसालेदार
(७) जमीन -- जमीनदार
(८) रूची -- रूचकर
(९) खोडी -- खोडकर
(१०) इनाम -- इनामदार
(११) धन -- धनिक
(१२) खर्च -- खर्चिक
(१३) मोह -- मोहक
(१४) शरीर -- शारीरिक
(१५) धर्म -- धार्मिक
(१६) तारू -- तारक
(१७) रस -- रसाळ
(१८) खडक -- खडकाळ
(१९) फेस -- फेसाळ
(२०) डोंगर -- डोंगराळ
(२१) पाणी -- पाणथळ
(२२) प्रेम -- प्रेमळ
(२३) यश -- यशस्वी
(२५) डोळा -- डोळस
(२६) सोने -- सोनेरी
(२७) अभ्यास -- अभ्यासू
(२८) आंबा -- आंबट
(३०) लाकूड -- लाकडी
=============================
संकलक :-- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Posts (Atom)
-
✓ सामान्यज्ञान ( मापन / परिमाणे ) १ मिनिट = ६० सेकंद १ तास = ६० मिनिटे १ तास = ३६०० सेकंद १ दिवस = २४ तास १ दिवस = १४४० मिनि...
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे ...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...