माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Thursday 30 March 2017

पर्यावरण प्रतिज्ञा

               🏅  पर्यावरण प्रतिज्ञा 🏅
      
   पर्यावरण हा माझा देव आहे. पर्यावरणातील
सर्व घटक माझे रक्षक आहेत. माझ्या देशातील
नैसर्गिक समृध्दीचा मला अभिमान आहे.
    माझ्या देशात देवांनी केलेल्या पशुपक्षांचे
रक्षण आणि धार्मिक विधी,निसर्गाचे पूजन
हीच माझी थोर परंपरा आहे.
    पर्यावरणाचे संतुलन हा माझा प्राण आहे.
पर्यावरणाचा निकोप हीच माझी शान आहे.
    माझा देश आणि पर्यावरणातील घटक
यांच्याशी निष्ठा राखण्याचा व प्रदूषणातील
-हास आणि पर्यावरणाचा समृध्दी अक्षय
ठेवण्याचा मी सदैव प्रयत्न करीन.
    भूमातेचा गौरव आणि कल्याण यातच
माझे सौख्य सामावले आहे.
           ||  जय पर्यावरण --जय वसुंधरा   ||

           संकलक :- शंकर चौरे (प्रा.शि )
                        पिंपळनेर
                         ता.साक्री जि.धुळे
                         📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment