( सामान्य विज्ञान )
(१) मीठ पाण्यात टाकले.
--- मीठ हा पाण्यात सहज विरघळणारा पदार्थ
आहे. म्हणून मीठ पाण्यात टाकले तर विरघळेल.
--------------------------------------------------
आहे. म्हणून मीठ पाण्यात टाकले तर विरघळेल.
--------------------------------------------------
(२) काच खाली पडली.
--- काच खाली पडली तर ती फुटेल. कारण
काच हा ठिसूळ पदार्थ आहे.
काच हा ठिसूळ पदार्थ आहे.
--------------------------------------------------
(३) गरम पाण्यात मीठ टाकले.
--- गार पाण्यापेक्षा गरम पाण्यात मीठ टाकले
तर ते लवकर विरघळेल; कारण द्रवाचे
( पाणी ) तापमान वाढवले की विद्राव्य
स्थायूची (मीठ ) द्रवात विरघळण्याची क्रिया सुलभ होते.
तर ते लवकर विरघळेल; कारण द्रवाचे
( पाणी ) तापमान वाढवले की विद्राव्य
स्थायूची (मीठ ) द्रवात विरघळण्याची क्रिया सुलभ होते.
--------------------------------------------------
(४) पिठीसाखर पाण्यात टाकली.
--- पिठीसाखर हा विद्राव्य पदार्थ आहे. तसेच
पिठीसाखरेचे कण साखरेपेक्षा बारीक
असतात. पदार्थांच्या कणांचा आकार
जेवढा लहान तेवढी विरघळण्याची क्रिया
जलद होते. म्हणून पिठीसाखर पाण्यात जलद विरघळते.
--------------------------------------------------
पिठीसाखरेचे कण साखरेपेक्षा बारीक
असतात. पदार्थांच्या कणांचा आकार
जेवढा लहान तेवढी विरघळण्याची क्रिया
जलद होते. म्हणून पिठीसाखर पाण्यात जलद विरघळते.
--------------------------------------------------
(५) गरम वस्तू नुसत्या हातांनी उचलली ?
--- गरम वस्तू नुसत्या हातांनी उचलल्यामुळे
गरम वस्तूचा हाताला चटका बसेल.
गरम वस्तूचा हाताला चटका बसेल.
--------------------------------------------------
(६) आईस्क्रीमचा कप उन्हात तसाच ठेवला.
--- कपातील आईस्क्रीम उन्हाच्या उष्णतेने
वितळेल आणि स्थायू अवस्थेतील आइसक्रीमचे
रूपांतर द्रव अवस्थेत होईल.
वितळेल आणि स्थायू अवस्थेतील आइसक्रीमचे
रूपांतर द्रव अवस्थेत होईल.
-------------------------------------------------
(७) वाटीतील मेणाच्या तुकड्यांना उष्णता दिली.
--- वाटीतील मेणाच्या तुकड्यांना उष्णता दिली
की, थोड्या वेळाने मेणाचे तुकडे वितळू
लागतील. उष्णता दिल्याने स्थायूरूप मेणाचे
द्रवरूप मेणात रूपांतर होईल.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
9422736775

No comments:
Post a Comment