सामान्य विज्ञान प्रश्नावली
(१)आगपेटीच्या काडीच्या गुलावरील पदार्थ कोणता ?
--- तांबडा फॉस्फरस.
(२)पितळ तयार करण्यासाठी वापरात येणारे धातू कोणते ?
--- तांबे व जस्त.
(३)आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते ?
--- डेसीबल
(4)विद्युतदाब मोजण्याचे एकक कोणते ?
--- व्होल्ट.
(५)लहान वस्तू मोठ्या आकारात दाखविणारे उपकरण कोणते ?
--- सूक्ष्मदर्शक.
(६)उष्णता मोजण्याचे उपकरण कोणते ?
--- कॅलीमीटर
(७)कमी ऐकू येत असल्यास वापरले जाणारे उपकरण कोणते ?
--- श्रवणयंत्र.
(८) विद्युतप्रवाह मोजण्याचे परिमाण कोणते ?
--- अॅम्पिअर.
(९) उष्णतेचे प्रमाण मोजण्याचे उपकरण कोणते ?
--- तापमापक.
(१०)हृदयातील आणि फुप्फुसातील चलनवलनांची माहिती देणारे उपकरण कोणते ?
--- स्टेथोस्कोप
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
9422736775
No comments:
Post a Comment