माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 15 March 2019

महाराष्ट्र राज्यातील उद्याने/ अभयारण्य प्रश्नावली 

(१) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या  जिल्ह्यात आहे  ?
---  मुंबई उपनगर
(२) नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्हात आहे  ?
---  गोदिंया
(३) पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे  ?
---  नागपूर
(४) गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे  ?
---  अमरावती
(५) महाराष्ट्रात  सागरी अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे  ?
---  मालवण
(६)  ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे  ?
---  चंद्रपूर
(७) चपराळा  प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे  ?
---  गडचिरोली
(८) अनेर डॅम प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे  ?
---  धुळे
(९) नांदुर मधमेश्वर पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे  ?
---  नाशिक
(१०) कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे  ?
---  रायगड
(११) देऊळगाव - रेहेकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे  ?
---   अहमदनगर
(१२) फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे  ?
---   रायगड

=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)

             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             9422736775
   

No comments:

Post a Comment