(१) पाण्यात राहणारे प्राणी -- जलचर
(२) लिहिता , वाचता येणारा-- साक्षर
(४) बातमी आणून देणारा -- वार्ताहर
(४) वनात राहणारे प्राणी -- वनचर
(५) जमिनीवर राहणारे -- भूचर
(६) धान्य साठवण्याची जागा -- कोठार
(७) जमिनीखालून गेलेला रस्ता -- भुयार
(८) कथा(गोष्ट ) लिहिणारा -- कथाकार
(९) दगडावर मूर्ती घडवणारा - शिल्पकार
(१०) जादूचे खेळ करून दाखवणारा -- जादूगार
(११) नाटक लिहिणारा -- नाटककार
(१२) चित्रे काढणारा -- चित्रकार
(१३) खूप दानधर्म करणारा -- दानशूर
(१४) शत्रूला सामील झालेला -- फितूर
(१५) शत्रूकडील बातम्या काढणारा -- हेर
(१६) भारताचा राष्ट्रीय पक्षी -- मोर
(१७) एक पाळीव प्राणी -- मांजर
(१८) पाण्यातील एक प्राणी -- मगर
(१९) झाडावर सरसर चढणारा प्राणी -- खार
(२०) एक सरपटणारा प्राणी -- अजगर
(२१) मसाल्याचा एक पदार्थ -- केशर
(२२) मोराच्या मादी -- लांडोर
(२३) मीठ तयार करतात ते ठिकाण - मिठागर
(२४) लोखंडी वस्तू तयार करणारा - लोहार
(२५) सोन्या -चांदीचे दागिने बनवणारा - सोनार
(२६) मातीची मडकी बनवणारा -- कुंभार
(२७) आजारी लोकांना औषधे देणारा - डाॅक्टर
(२८) लाकडी वस्तू तयार करणारा -- सुतार
(२९) चामड्याच्या चपला बनवणारा - चांभार
(३०) केळ्यांचा (घड) समूह -- लोंगर
(३१) महाराष्ट्राची उपराजधानी - नागपूर
(३२) एक कडधान्य -- मसूर
(३३) एक बी असणारे एक फळ -- बोर
(३४) एक शेंग भाजी -- गवार
(३५) या वनस्पतीपासून कात काढतात -- खैर
(३६) हातमागावर कापड विणणारा -- विणकर
(३७) एक गोड पदार्थ -- साखर
(३८) खा-या पाण्याचा मोठा साठा -- महासागर
(३९) लांबी मोजण्याचे प्रमाणित एकक - मीटर
(४०) पाण्याचा एक स्त्रोत -- विहीर
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
९४२२७३६७७५
पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment