( भाग - २)
चेंडू मराठीत
गेंद हिंदीत इंग्रजीत म्हणतात बाॅल (ball )
भिंत मराठीत
दीवार हिंदीत
इंग्रजीत म्हणतात वाॅल ( wall )
टेकडी मराठीत
पहाडी हिंदीत
इंग्रजीत म्हणतात हिल (hill )
पडणे मराठीत
गिरणे हिंदीत
इंग्रजीत म्हणतात फाॅल ( fall )
पहाडी हिंदीत
इंग्रजीत म्हणतात हिल (hill )
पडणे मराठीत
गिरणे हिंदीत
इंग्रजीत म्हणतात फाॅल ( fall )
लेखणी मराठीत
कलम हिंदीत
इंग्रजीत म्हणतात पेन (pen )
कोंबडी मराठीत
मुर्गी हिंदीत
इंग्रजीत म्हणतात हेन ( hen )
कलम हिंदीत
इंग्रजीत म्हणतात पेन (pen )
कोंबडी मराठीत
मुर्गी हिंदीत
इंग्रजीत म्हणतात हेन ( hen )
माणूस मराठीत
आदमी हिंदीत
इंग्रजीत म्हणतात मॅन ( man )
दहा मराठीत
दस हिंदीत
इंग्रजीत म्हणतात टेन (ten )
आदमी हिंदीत
इंग्रजीत म्हणतात मॅन ( man )
दहा मराठीत
दस हिंदीत
इंग्रजीत म्हणतात टेन (ten )
पाऊस मराठीत
बारिश हिंदीत
इंग्रजीत म्हणतात रेन ( rain )
मेंदू मराठीत
भेजा हिंदीत
इंग्रजीत म्हणतात ब्रेन ( brain )
बारिश हिंदीत
इंग्रजीत म्हणतात रेन ( rain )
मेंदू मराठीत
भेजा हिंदीत
इंग्रजीत म्हणतात ब्रेन ( brain )
मांजर मराठीत
बिली हिंदीत
इंग्रजीत म्हणतात कॅट ( cat )
उंदीर मराठीत
चूहा हिंदीत
इंग्रजीत म्हणतात रॅट ( rat )
बिली हिंदीत
इंग्रजीत म्हणतात कॅट ( cat )
उंदीर मराठीत
चूहा हिंदीत
इंग्रजीत म्हणतात रॅट ( rat )
झोपडी मराठीत
कूटी हिंदीत
इंग्रजीत म्हणतात हट ( hut )
कापणे मराठीत
काटना हिंदीत
इंग्रजीत म्हणतात कट (cut )
कूटी हिंदीत
इंग्रजीत म्हणतात हट ( hut )
कापणे मराठीत
काटना हिंदीत
इंग्रजीत म्हणतात कट (cut )
आई मराठीत
माॅ हिंदीत
इंग्रजीत म्हणतात मदर (mother )
वडिल मराठीत
पिता हिंदीत
इंग्रजीत म्हणतात फादर ( father )
माॅ हिंदीत
इंग्रजीत म्हणतात मदर (mother )
वडिल मराठीत
पिता हिंदीत
इंग्रजीत म्हणतात फादर ( father )
भाऊ मराठीत
भैय्या हिंदीत
इंग्रजीत म्हणतात ब्रदर ( brother )
भैय्या हिंदीत
इंग्रजीत म्हणतात ब्रदर ( brother )
बहिण मराठीत
बहन हिंदीत
इंग्रजीत म्हणतात सिस्टर ( sister )
बहन हिंदीत
इंग्रजीत म्हणतात सिस्टर ( sister )
सूर्य मराठीत
सूरज हिंदीत
इंग्रजीत म्हणतात सन ( sun )
पळणे मराठीत
भागणे हिंदीत
इंग्रजीत म्हणतात रन ( run )
सूरज हिंदीत
इंग्रजीत म्हणतात सन ( sun )
पळणे मराठीत
भागणे हिंदीत
इंग्रजीत म्हणतात रन ( run )
समुद्र मराठीत
सागर हिंदीत
इंग्रजीत म्हणतात सी ( sea )
चहा मराठीत
चाय हिंदीत
इंग्रजीत म्हणतात टी ( tea )
लेखक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
९४२२७३६७७५
सागर हिंदीत
इंग्रजीत म्हणतात सी ( sea )
चहा मराठीत
चाय हिंदीत
इंग्रजीत म्हणतात टी ( tea )
लेखक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment