(१) जळण्यास मदत करणारा हवेतील महत्वाचा घटक कोणता ?
--- आॅक्सिजन
(२) आदिवासी दिन म्हणून कोणता दिवस साजरा होतो ?
--- ९ आॅगस्ट
(३) 'आमच्या गावात आम्हीच सरकार 'या घोषणेमुळे कोणते गाव प्रसिद्धीस आले ?
--- मेंढालेखा
(३) सोलर कुकरची पेटी आतील बाजूस कोणत्या रंगाने रंगवलेली असते ?
--- काळ्या
(४) महाराष्ट्राची सर्वाधिक लांबीची सीमा कोणत्या राज्यास भिडलेली आहे ?
--- मध्यप्रदेश
(५) महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कोठे आहे ?
--- नाशिक
(६) ' पानिपत ' हे स्थळ कोणत्या राज्यात आहे ?
--- हरियाणा
(७) सर्वात मोठे अंडे कोणत्या पक्षाचे असते ?
--- ईमू या शहामृग वर्गातील पक्ष्यांचे.
(८) गाय - बैल यांचे वय कशावरून ओळखतात ?
--- त्याच्या दातावरून
(९) सर्वाधिक आॅक्सिजन देणारे वृक्ष कोणते ?
--- पिंपळ व तुळस
(१०) भुईमुगाला शेंगा कोठे येतात ?
--- जमिनीत
(११) मोहाच्या झाडाच्या कोणत्या भागापासून गावठी दारू बनते ?
--- फुले
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
पिंपळनेर -- ९४२२७३६७७५
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
पिंपळनेर -- ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment