माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

3285335

Thursday, 23 January 2020

शब्द सोबती (समानार्थी शब्द)

 
लघु छोटा लहान
जल नीर जीवन
आकाश नभ  गगन
अरण्य जंगल वन

किल्ला दुर्ग गड
गार शीतल थंड 
खडक पाषाण दगड
नाद छंद आवड

उद्यान बाग  उपवन
पुष्प फुल सुमन
गृह घर सदन 
वायू वारा पवन

तीर किनारा तट
पथ मार्ग वाट
प्रातःकाळ उषा पहाट
थवा घोळका गट

सिंधू समुद्र सागर
नाव नौका तर
बळ  शक्ती जोर
सुलभ सोपा सुकर

काळोख तमिर अंधार
दिन दिवस वासर
सुर देव ईश्वर
मानव मनुष्य नर

==========================
लेखन  :- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक )
    पिंपळनेर  ता. साक्री जि.
      ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment