शोध संशोधक देश
(१)विमान -- राईट बंधू -- अमेरिका
(२)थर्मामीटर - गॅलिलिओ -- इटली
(३)रेल्वे इंजिन -- स्टीफन्सन - इंग्लंड
(४) पाणबुडी - जाॅन हाॅलंड - अमेरिका
(५) सायकल - मॅकमिलन - स्कॉटलंड
(६) काॅम्प्युटर - चार्ल्स बॅबेज - इंग्लंड
(७) स्टेथोस्कोप - रेने लॅनेक - फ्रान्स
(८) टेलिव्हिजन - जे. एल. बेअर्ड - इंग्लंड
(९) सूक्ष्मदर्शक - झेड जाॅन्सन - हाॅलंड
(१०)विद्युत दिवा - थाॅमस एडिसन - अमेरिका
(११) पॅराशूट -- अँडे गार्नरिन -- फ्रान्स
(१२)छपाई मशीन - जाॅन गुटेनबर्ग - जर्मन
(१३)बिनतारी संदेशवहन - मार्कोनी - इटली
(१४) रिव्हॉल्व्हर - सॅम्युअल कोल्ट - अमेरिका
(१५) ट्रॅक्टर -- जाॅन फ्रोलिक -- अमेरिका
(१६) हेलिकॉप्टर - इगाॅर सिकोस्कीं - अमेरिका
(१७) ग्रामोफोन - थाॅमस एडिसन - अमेरिका
(१८) रणगाडा - अनेंस्ट स्विन्टन -- इंग्लंड
(१९) घड्याळ - पीटर हेन्लीन - जर्मनी
(२०) काडीपेटी -- जाॅन वाॅकर -- इंग्लंड
(२१) मोटारसायकल - जी. डेम्लर - जर्मनी
(२२)टेलिफोन - अलेक्झांडर ग्रॅहम बेल - अमेरिका
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment