माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 25 June 2021

व्यावहारिक परिमाणे ( मापन )


● वाचा व समजून घ्या.

60 सेकंद = 1 मिनिट

60 मिनिटे = 1 तास

24 तास = 1 दिवस

7 दिवस = 1 आठवडा

365 / 366 दिवस = 1 वर्षे

12 महिने = 1 वर्षे

1 तास = 3, 600 सेक॔द

1 दिवस = 86, 400 सेकंद

1 मीटर = 100 सेंटीमीटर

1 किलोमीटर = 1000 मीटर

1 लीटर = 1000 मिलीलीटर

1 किलोग्रॅम = 1000 ग्रॅम

1 डझन = 12 वस्तू / नग

1 रीम = 480 कागद

1 फूट = 12 इंच

1 यार्ड = 3 फूट

1 क्विंटल = 100 किलोग्रॅम

1 टन = 1000 किलोग्रॅम
===============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
9422736775

No comments:

Post a Comment