● चूक की बरोबर ते सांगा.
(१) नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
उत्तर -- बरोबर
(२) दिल्ली ही महाराष्ट्राची राजधानी आहे.
उत्तर -- चूक
(३) मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे.
उत्तर -- बरोबर
(४) दिल्ली भारताची राजधानी आहे.
उत्तर -- बरोबर
(५) महाराष्ट्र राज्यात बत्तीस जिल्हे आहेत.
उत्तर -- चूक
(६) गोवा राज्य महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला आहे.
उत्तर -- बरोबर
(७) महाराष्ट्र राज्याची निर्मिती २६ जानेवारी १९४७ रोजी झाली.
उत्तर -- चूक
(८) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे.
उत्तर -- बरोबर
(९) महाराष्ट्र राज्यात छत्तीस जिल्हे आहेत.
उत्तर -- बरोबर
(१०) तापी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे.
उत्तर -- चूक
(११) महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली.
उत्तर -- बरोबर
(१२) गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी आहे.
उत्तर -- बरोबर
(१३) तापी नदी पूर्व वाहिनी आहे.
उत्तर -- चूक
(१४) कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे.
उत्तर -- बरोबर
(१५) तापी ही पश्चिम वाहिनी नदी आहे.
उत्तर -- बरोबर
(१६ ) गोदावरी नदीचा उगम सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे झाला.
उत्तर -- चूक
(१७) साल्हेर शिखर नाशिक जिल्ह्यात आहे.
उत्तर -- बरोबर
(१८) महाराष्ट्राच्या पूर्व भागात मिठागरे आहेत.
उत्तर -- चूक
(१९) नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम झाला आहे.
उत्तर -- बरोबर
(२०) महाराष्ट्रातील ठाणे व पालघर जिल्ह्यत मिठागरे आहेत.
उत्तर -- बरोबर
=================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
ब्लॉग भेटी.
Friday, 19 February 2021
Wednesday, 17 February 2021
भूमिती -- प्रश्नावली
(१) त्रिकोणाला किती बाजू असतात ? उत्तर -- तीन
(२) त्रिकोणाला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- तीन
(३) आयताला किती बाजू असतात ?
उत्तर -- चार
(४) आयताला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- चार
(५) चौरसाला किती बाजू असतात ?
उत्तर -- चार
(६) चौरसाला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- चार
(७) इष्टिकाचितीला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- आठ
(८) घनाला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- आठ
(९) घनाला किती कडा असतात ?
उत्तर -- १२
(१०) आयताच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे काय ?
उत्तर -- आयताची परिमिती
(११) चौरसाच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे काय ?
उत्तर -- चौरसाची परिमिती
(१२) त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे काय ?
उत्तर -- त्रिकोणाची परिमिती
==================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्रा. शाळा - जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
Tuesday, 16 February 2021
प्रसिद्ध ठिकाण आणि स्थळे / जिल्हा
(१) पांडव लेणी -- नाशिक
(२) चादरीसाठी प्रसिद्ध -- सोलापूर
(३) चलनी नोटा छापखाना -- नाशिक
(४) लाकडी खेळणी लघुउद्योग --सावंतवाडी (सिंधुदुर्ग)
(५) ' वज्रेश्वरी ' गरम पाण्याचे झरे -- ठाणे
(६) गाडगे महाराज समाधी -- अमरावती
(७) चवदार तळे -- महाड ( रायगड )
(८) बालक्रांतिकारक शिरीषकुमारचे स्मारक - नंदुरबार
(९) हुतात्मा राजगुरूचे जन्मस्थान -- राजगुरूनगर (पुणे)
(१०) अजिठ्यांची जगप्रसिद्ध लेणी -- अजिंठा (औरंगाबाद)
(११) लोणार सरोवर -- बुलढाणा
(१२) रंकाळा तलाव -- कोल्हापूर
===================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्रा. शाळा जामनेपाडा ,केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Posts (Atom)
-
✓ सामान्यज्ञान ( मापन / परिमाणे ) १ मिनिट = ६० सेकंद १ तास = ६० मिनिटे १ तास = ३६०० सेकंद १ दिवस = २४ तास १ दिवस = १४४० मिनि...
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे ...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...


