माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Thursday 23 March 2017

मी कोण ?

           🔹 मी कोण ?🔹

(१)पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता.
    तुम्हांला दिसणाऱ्या माझ्या
    प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो.

(२)मी स्वयंप्रकाशी आहे. माझ्यापासून
    निघणार्‍या प्रकाशामुळेच ग्रहांना
    प्रकाश मिळतो.

(३)मी स्वतःभोवती, ग्रहाभोवती आणि
      तार्‍याभोवतीही फिरतो.

(४)मी स्वतःभोवती फिरतो आणि
     ता-याभोवती प्रदक्षिणा घालतो.

(५)माझ्यासारखी सजीवसृष्टी इतर
    कोणत्याच ग्रहावर नाही.

(६)मी पृथ्वीपासून सर्वांत जवळचा
     तारा आहे.

उत्तरे :-(१)चंद्र, (२)सूर्य, (३)उपग्रह ,
         (४)ग्रह, (५)पृथ्वी, (६) सूर्य.

संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                     पिंपळनेर
                     ता.साक्री जि.धुळे
                  📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment