( सामान्यज्ञान )
(१) दिवस :-
--- सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंतचा जो
काळ त्याला दिवस म्हणतात.
--- सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंतचा जो
काळ त्याला दिवस म्हणतात.
(२) रात्र :-
--- सूर्य मावळल्यापासून तो पुन्हा उगवेपर्यंतचा
जो काळ त्याला रात्र म्हणतात.
--- सूर्य मावळल्यापासून तो पुन्हा उगवेपर्यंतचा
जो काळ त्याला रात्र म्हणतात.
(३) पूर्ण दिवस :-
--- सूर्य उगवून मावळतो आणि पुन्हा उगवतो.
या संपूर्ण काळाला पूर्ण दिवस समजतात.
दिवस आणि रात्र मिळून २४ तासांचा पूर्ण दिवस होतो.
--- सूर्य उगवून मावळतो आणि पुन्हा उगवतो.
या संपूर्ण काळाला पूर्ण दिवस समजतात.
दिवस आणि रात्र मिळून २४ तासांचा पूर्ण दिवस होतो.
(४) आठवडा :-
--- सात दिवसांचा (वारांचा) आठवडा होतो.
--- सात दिवसांचा (वारांचा) आठवडा होतो.
(५) मराठी वर्ष :-
--- मराठी वर्ष हे १२ चांद्रमासांचे बनलेले आहे.
या प्रत्येकाला आपण मराठी महिना म्हणतो.
उदा. चैत्र, वैशाख,...... फाल्गुन.
मराठी वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होते.
या दिवसाला गुढीपाडवा म्हणतात.
(६) इंग्रजी वर्ष :-
--- इंग्रजी वर्षाचे १२ महिने असतात.
उदा. जानेवारी, फेब्रुवारी,.... डिसेंबर.
इंग्रजी वर्ष ३६५ किंवा ३६६ दिवसांचे असते.

● लीप वर्ष (३६६ दिवस) हे दर चार वर्षांनी
येते. लीप वर्षात फेब्रुवारी महिन्याचे २९
दिवस असतात.
येते. लीप वर्षात फेब्रुवारी महिन्याचे २९
दिवस असतात.
(७) सौरवर्ष :-
--- भारतीय परंपरेनुसार तयार केलेले वर्ष हे
सौरवर्ष होय. सौरवर्ष १२ महिन्यांचे म्हणजे
३६५ दिवसांचे असते. सौरवर्षातील महिन्यांची
नावे मराठी महिन्यांप्रमाणेच आहेत.
--- भारतीय परंपरेनुसार तयार केलेले वर्ष हे
सौरवर्ष होय. सौरवर्ष १२ महिन्यांचे म्हणजे
३६५ दिवसांचे असते. सौरवर्षातील महिन्यांची
नावे मराठी महिन्यांप्रमाणेच आहेत.
(८) चांद्रमास :-
--- चांद्रमासाचे दोन पक्ष (पंधरवाडे) असतात.
पहिला चांदण्याचा पंधरवडा म्हणजे शुक्ल
(शुद्ध) पक्ष आणि दुसरा काळोखाचा पंधरवडा
म्हणजे कृष्ण(वद्य) पक्ष.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
९४२२७३६७७५

No comments:
Post a Comment