(प्रश्न मराठीत - उत्तर इंग्रजीत)
(१) दुसर्यांशी बोलताना तुम्हांला शिक आली,
तर तुम्ही काय म्हणाल ?
--- Excuse me !
(२) वर्गात प्रवेश करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या
शिक्षकाची परवानगी कशी मागाल ?
--- May I come in, teacher ?
(३) तुम्ही एखादी चूक करता, तेव्हा काय
म्हटले पाहिजे ?
--- I ' am sorry.
(४) नखे खाणाऱ्या तुमच्या मित्राला तुम्ही
कोणती सूचना द्याल ?
--- Don't bite your nails.
(५)एखादे वृद्ध गृहस्थ तुम्हांला रस्ता ओलांडताना
दिसले तर तुम्ही त्यांना काय म्हणाल ?
--- May I help you ?
(६) तुमचा मित्र तुम्हांला रात्री आठ वाजता
भेटला तर तुम्ही त्याला कसे अभिवादन
कराल ?
--- Good evening !
(६) तुमचा मित्र परीक्षा द्यायला जात आहे,अशा
वेळी कोणता शब्दप्रयोग वापराल ?
--- Best of luck !
(७) घाईगडबडीत असताना तुम्ही एखाद्यावर
आदळलात, तर तुम्ही त्या व्यक्तीला काय
म्हणाल ?
--- I'm sorry !
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment