चल ग आशा
चल ग उषा
आपण शिकू इंग्रजी भाषा || धृ ||
चल ग उषा
आपण शिकू इंग्रजी भाषा || धृ ||
आईला म्हणू मदर
बाबाला म्हणू फादर
भावाला म्हणू ब्रदर
बहिणीला म्हणू सिस्टर || १ ||
माणसाला म्हणू मॅन
पंख्याला म्हणू फॅन
कोंबडीला म्हणू हेन
लेखणीला म्हणू पेन || २ ||
बाबाला म्हणू फादर
भावाला म्हणू ब्रदर
बहिणीला म्हणू सिस्टर || १ ||
माणसाला म्हणू मॅन
पंख्याला म्हणू फॅन
कोंबडीला म्हणू हेन
लेखणीला म्हणू पेन || २ ||
चेंडूला म्हणू बाॅल
भिंतीला म्हणू वाॅल
उंचला म्हणू टाॅल
बाहुलीला म्हणू डाॅल || ३ ||
भिंतीला म्हणू वाॅल
उंचला म्हणू टाॅल
बाहुलीला म्हणू डाॅल || ३ ||
उंदराला म्हणू रॅट
मांजरीला म्हणू कॅट
टोपीला म्हणू हॅट
झोपडीला म्हणू हट || ४ ||
मांजरीला म्हणू कॅट
टोपीला म्हणू हॅट
झोपडीला म्हणू हट || ४ ||
पलंगाला म्हणू काॅट
गरमला म्हणू हाॅट
ठिपक्याला म्हणू डाॅट
जाळीला म्हणू नेट || ५ ||
गरमला म्हणू हाॅट
ठिपक्याला म्हणू डाॅट
जाळीला म्हणू नेट || ५ ||
हाताला म्हणू हॅन्ड
बाजाला म्हणू बॅन्ड
जमिनीला म्हणू लॅन्ड
वाळूला म्हणू सॅन्ड || ६ ||
बाजाला म्हणू बॅन्ड
जमिनीला म्हणू लॅन्ड
वाळूला म्हणू सॅन्ड || ६ ||
सूर्याला म्हणू सन
बंदूकीला म्हणू गन
पळण्याला म्हणू रन
टाचणीला म्हणू पिन || ७ ||
बंदूकीला म्हणू गन
पळण्याला म्हणू रन
टाचणीला म्हणू पिन || ७ ||
पुस्तकाला म्हणू बूक
खिळ्याला म्हणू हूक
आचारीला म्हणू कूक
पाहण्याला म्हणू लूक || ८ ||
खिळ्याला म्हणू हूक
आचारीला म्हणू कूक
पाहण्याला म्हणू लूक || ८ ||
अन्नाला म्हणू फूड
चांगल्याला म्हणू गुड
लाकडाला म्हणू वूड
देवाला म्हणू गाॅड || ९ ||
चांगल्याला म्हणू गुड
लाकडाला म्हणू वूड
देवाला म्हणू गाॅड || ९ ||
सोन्याला म्हणू गोल्ड
विकण्याला म्हणू सोल्ड
थंडला म्हणू कोल्ड
घडीला म्हणू फोल्ड || १० ||
विकण्याला म्हणू सोल्ड
थंडला म्हणू कोल्ड
घडीला म्हणू फोल्ड || १० ||
भाताला म्हणू राईस
बर्फाला म्हणू आईस
पसंदला म्हणू चाॅईस
छानला म्हणू नाईस || ११ ||
बर्फाला म्हणू आईस
पसंदला म्हणू चाॅईस
छानला म्हणू नाईस || ११ ||
होडीला म्हणू बोट
शेळीला म्हणू गोट
मूळला म्हणू रूट
कापण्याला म्हणू कट || १२ ||
शेळीला म्हणू गोट
मूळला म्हणू रूट
कापण्याला म्हणू कट || १२ ||
घंट्याला म्हणू बेल
विहिरीला म्हणू वेल
आगगाडीला म्हणू रेल
शेपटीला म्हणू टेल || १३ ||
विहिरीला म्हणू वेल
आगगाडीला म्हणू रेल
शेपटीला म्हणू टेल || १३ ||
टेकडीला म्हणू हिल
गिरणीला म्हणू मिल
तळ्याला म्हणू पूल
लोकरला म्हणू वूल || १४ ||
गिरणीला म्हणू मिल
तळ्याला म्हणू पूल
लोकरला म्हणू वूल || १४ ||
संघाला म्हणू टीम
अंधूकला म्हणू डीम
खेळाला म्हणू गेम
नावाला म्हणू नेम || १५ ||
अंधूकला म्हणू डीम
खेळाला म्हणू गेम
नावाला म्हणू नेम || १५ ||
रात्रला म्हणू नाईट
प्रकाशला म्हणू लाईट
घट्टला म्हणू टाईट
लढणेला म्हणू फाईट || १६ ||
प्रकाशला म्हणू लाईट
घट्टला म्हणू टाईट
लढणेला म्हणू फाईट || १६ ||
रडण्याला म्हणू क्राॅय
कोरडेला म्हणू ड्राॅय
तळणेला म्हणू फ्राॅय
प्रयत्नाला म्हणू ट्राॅय || १७ ||
कोरडेला म्हणू ड्राॅय
तळणेला म्हणू फ्राॅय
प्रयत्नाला म्हणू ट्राॅय || १७ ||
युद्धाला म्हणू वार
गजला म्हणू बार
डांबरला म्हणू टार
बरणीला म्हणू जार || १८ ||
गजला म्हणू बार
डांबरला म्हणू टार
बरणीला म्हणू जार || १८ ||
बैलाला म्हणू आॅक्स
कोल्ह्याला म्हणू फाॅक्स
खोक्याला म्हणू बाॅक्स
सहाला म्हणू सिक्स || १९ ||
कोल्ह्याला म्हणू फाॅक्स
खोक्याला म्हणू बाॅक्स
सहाला म्हणू सिक्स || १९ ||
================================
लेखक /कवी :-- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment