■ खेळ :- शब्दांत लपलेले शरीराचे अवयव शोधा.
● उद्देश :- शब्दसंपत्ती वाढविणे.
● सूचना :- हा खेळ दोन मुलांना किंवा गटांत
खेळता येईल. दोन गटांत शब्द वाटून
घ्या. एका गटाने शब्द सांगावा. दुसर्या
गटाने त्यात लपलेली गोष्ट शोधून काढावी.
ज्या गटाला शब्द सापडणार नाही त्याच्यावर
भेंडी चढेल.
वेळ :- शब्दास अर्धा मिनिट.
खेळता येईल. दोन गटांत शब्द वाटून
घ्या. एका गटाने शब्द सांगावा. दुसर्या
गटाने त्यात लपलेली गोष्ट शोधून काढावी.
ज्या गटाला शब्द सापडणार नाही त्याच्यावर
भेंडी चढेल.
वेळ :- शब्दास अर्धा मिनिट.
शब्द उत्तर
(१) कानस -- कान
(२) दुकान -- कान
(३) मुंगळा -- गळा
(४) उपाय -- पाय
(५) कमान -- मान
(६) नाटक -- नाक
(७) नायक -- नाक
(८) आगळा -- गळा
(९) समान -- मान
(१०) मानव -- मान
(११) कंगाल -- गाल
(१२) बगळा -- गळा
(१३) पायरी -- पाय
(१४) पोपट -- पोट
(१५) गाफील -- गाल
(१६) विमान -- मान
(१७) किमान -- मान
(१८) आभाळ -- भाळ
(१९) पाठक -- पाठ
(२०) इमान -- मान
(२१) अभिमान -- मान
(२२) कानाडोळा - डोळा
(२३) मानपान -- मान
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
९४२२७३६७७५
(२) दुकान -- कान
(३) मुंगळा -- गळा
(४) उपाय -- पाय
(५) कमान -- मान
(६) नाटक -- नाक
(७) नायक -- नाक
(८) आगळा -- गळा
(९) समान -- मान
(१०) मानव -- मान
(११) कंगाल -- गाल
(१२) बगळा -- गळा
(१३) पायरी -- पाय
(१४) पोपट -- पोट
(१५) गाफील -- गाल
(१६) विमान -- मान
(१७) किमान -- मान
(१८) आभाळ -- भाळ
(१९) पाठक -- पाठ
(२०) इमान -- मान
(२१) अभिमान -- मान
(२२) कानाडोळा - डोळा
(२३) मानपान -- मान
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment