(१) निर्धोक
--- ज्यापासून धोका नाही असे.
(२) नैसर्गिक
--- निसर्गत: मिळणारे.
(३) भूगर्भ
--- जमिनीच्या आतील भाग.
(४) मानवनिर्मित
--- माणसाने निर्माण केलेली.
(५) मिठागर
--- समुद्रकाठावरची मीठ तयार करण्याची जागा.
(६) श्वासनलिका
--- फुप्फुसांत हवा जाण्यासाठीची नळी.
(७) जलशुद्धीकरण
--- पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया.
(८) निर्जंतुकीकरण
--- जंतूचा नाश करण्याची प्रक्रिया.
(९) उष्माघात
-- सूर्याच्या उष्णतेने शरीरावर होणारा दुष्परिणाम.
(१०) चुंबकीय पदार्थ
--- चुंबकाकडे आकर्षित होणारा पदार्थ.
(११) सौरऊर्जा
--- सूर्यापासून मिळणारी ऊर्जा.
(१२) रोगजंतू
--- रोगास कारणीभूत ठरणारे सूक्ष्मजीव.
(१३) कुपोषण
--- अन्नाची किंवा अन्नघटकांची कमतरता.
(१४) जैविक
--- जीव असलेले, जीवविषयक.
(१५) अजैविक
--- जीव नसलेले.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment