सामान्यज्ञान (आपले पर्यावरण )
(१) इंधनाचे ज्वलन = हवा प्रदूषके : :
कारखान्याचे खराब पाणी = जल प्रदूषक
(२) जंगले = आॅक्सिजन चक्र : :
महासागर = कार्बन चक्र
(३) जंगल रहिवासी = जळाऊ लाकूड
गुराखी = चराईचे कुरण
(४) ध्वनी प्रदूषण = उच्च रक्तदाब : :
धुरके = श्वसनरोग
(५) जंगल = नैसर्गिक साधनसंपत्ती : :
वस्ती = मानवनिर्मित
(६) पवन ऊर्जा = वारा : :
सौरऊर्जा = सूर्य
(७) ध्वनी प्रदूषण = बहिरेपणा : :
स्वयंपाकातील धूर = श्वसनरोग
(८) सांडपाणी = जलप्रदूषण : :
घनकचरा(प्लास्टिक)= भूमी/मृदा प्रदूषण
(९) वायू प्रदूषण = वाहनांतून निघणारा धूर : :
जल प्रदूषण = निर्माल्य पाण्यात टाकणे.
(१०) स्थायू इंधन = दगडी कोळसा : :
द्रव इंधन = पेट्रोल
(११) वायू इंधन = बायोगॅस : :
जीवाश्म इंधन = आॅइल
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
मो. नं. ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment