(१) एका व्यक्तिला पाण्याच्या १० टाक्या भरण्यास
५ तास लागतात. तर अशा ३० टाक्या भरण्यास
किती तास लागतील ?
--- १५ तास
--------------------------------------------------
(२) एक माणूस एक भिंत बांधायला बारा दिवस
घेतो, दोन माणसांना तशाच प्रकारची तेवढीच
भिंत बांधायला किती दिवस लागतील ?
घेतो, दोन माणसांना तशाच प्रकारची तेवढीच
भिंत बांधायला किती दिवस लागतील ?
--- ६ दिवस
--------------------------------------------------
(३) जे काम ८ मजूर १६ दिवसात संपवतात, तशाच
प्रकारचे तेवढेच काम ८ दिवसांत संपवण्यासाठी
किती मजूर लागतील ?
प्रकारचे तेवढेच काम ८ दिवसांत संपवण्यासाठी
किती मजूर लागतील ?
--- १६ मजूर
--------------------------------------------------
(४) ५ पाने लिहिण्यास ३० मिनिटे लागली तर
१५ पाने लिहिण्यास किती वेळ लागेल ?
१५ पाने लिहिण्यास किती वेळ लागेल ?
--- १ तास ३० मिनिटे
--------------------------------------------------
(५) १० पुस्तके घेण्यासाठी २०० रूपये लागतात.
तर ५० पुस्तके घेण्यासाठी किती रुपये
लागतील ?
तर ५० पुस्तके घेण्यासाठी किती रुपये
लागतील ?
--- १००० रूपये
--------------------------------------------------
(६) १५ विद्यार्थ्यांचा सहलीचा खर्च १५०० रुपये
आहे, तर ३० विद्यार्थ्यांचा सहलीचा खर्च
किती रूपये येईल ?
आहे, तर ३० विद्यार्थ्यांचा सहलीचा खर्च
किती रूपये येईल ?
--- ३००० रूपये
--------------------------------------------------
(७) एका फूलवाल्याने ५०० रूपयांची फुले
आणली, त्या फुलांचा हार करून विकले.
तेव्हा त्याला ७६० रुपये मिळाले, तर त्याला
किती रूपये नफा मिळाला ?
आणली, त्या फुलांचा हार करून विकले.
तेव्हा त्याला ७६० रुपये मिळाले, तर त्याला
किती रूपये नफा मिळाला ?
--- २६० रूपये नफा झाला.
--------------------------------------------------
(८) एका फळविक्रेत्याने ४२४० रुपयांना घेतलेली
केळी ४०४० रुपयांना विकावी लागली,तर
त्याला किती तोटा झाला ?
केळी ४०४० रुपयांना विकावी लागली,तर
त्याला किती तोटा झाला ?
--- २०० रूपये तोटा झाला.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment