(१) रक्तदान म्हणजे काय ?
-- निरोगी व्यक्तीने रुग्णांच्या उपयोगासाठी
रक्त देण्याच्या क्रियेला रक्तदान म्हणतात.
(२) रक्त घेणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात ?
--- ग्राही
(३) रक्त देणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात ?
-- दाता
(४) रक्ताचे गट किती ?
-- चार
(५) रक्ताचे गट कोणते ?
-- A, B, AB, O
(६) रक्त दाता असे कोणत्या गटास म्हणतात ?
--- O
(७) O गट असलेल्या व्यक्तीस कोणत्या गटाचे
रक्त चालते ?
--- O
(८) सर्व गटात चालणारे रक्त कोणते ?
--- O
(९) A गट असलेल्या व्यक्तीस कोणत्या रक्ताचे
गट चालते ?
--- A , O
(१०) B गट असलेल्या व्यक्तीस कोणत्या गटाचे
रक्त चालते ?
--- B , O
(११) A गट असलेल्या व्यक्ती कोणत्या गटाच्या
व्यक्तीस रक्त देऊ शकतो ?
--- A, AB
(१२) B गट असलेल्या व्यक्ती कोणत्या गटाच्या
व्यक्तीस रक्त देऊ शकतात ?
--- B, AB
(१३) AB गट असलेल्या व्यक्ती कोणत्या
रक्तगटांच्या व्यक्तीस रक्त देऊ शकतात ?
--- AB
(१४) रक्तदान दिल्यानंतर शरीर किती तासात
रक्त भरून काढते ?
--- चोवीस तास
(१५) रक्तदान करतांना किती मिली रक्त
शरीरातून काढले जाते ?
--- ३०० -- ३५० मिलीग्रॅम
(१६)रक्तपेढ्यात जमा केलेले रक्त कोठे साठवतात ?
--- रेफ्रिजरेटरमध्ये
(१७) 'O' या रक्तगटाला 'सार्वत्रिक दाता ' म्हणतात ?
--- 'O' या रक्तगटाचे रक्त सर्व रक्तगटांच्या
रूग्णांना देता येते. म्हणून 'O' रक्तगटाला
' सार्वत्रिक दाता ' म्हणतात.
(१८) 'AB ' रक्तगटाला सर्वग्राही म्हणतात ?
--- 'AB ' रक्तगटाची व्यक्ती कोणत्याही रक्तगटाच्या
व्यक्तीकडून रक्त घेऊ शकते, म्हणून 'AB'
रक्तगटाला सर्वग्राही म्हणतात.
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment