(१) कोणत्या संख्येतून ३९२५ वजा केल्यास बाकी १०७५ उरेल ?
.........................
(२) पावणे नऊशेमध्ये किती मिळवले, म्हणजे एक
हजार रुपये होतील ?
.........................
(३) ५५५५ मधून १५५५ वजा केल्यास बाकी किती उरेल ?
..........................
(४) १०००० पेक्षा ९९९० ही संख्या कितीने लहान आहे ?
..........................
(५) पावणेदोन हजारमध्ये एक मिळवला तर बेरीज किती येईल ?
.........................
(६) गुण्य २०० आणि गुणक ५० असेल, तर गुणाकार किती ?
..........................
(७)गुणाकार ८१ असून गुण्य ९ असेल तर गुणक किती ?
...........................
(८) ३००० आणि १० यांचा गुणाकार किती ?
............................
(९) १० दशक आणि २ दशक यांचा गुणाकार किती ?
............................
(१०) नऊशे नव्याण्णव या संख्येला नऊने भागले, तर भागाकार किती येईल ?
.............................
(११) ७७७८ या संख्येला कितीने भागले असता बाकी १ उरेल ?
.............................
(१२) ८६४२ ला २ ने भागले असता भागाकार किती ?
............................
(१३) ४४४५ ला ४ ने भागले असता बाकी किती ?
............................
(१४) ३६० आंबे म्हणजे किती डझन आंबे ?
............................
(१५) एकच संख्या ९ वेळा घेऊन बेरीज केली
तेव्हा ती ८१ आली, तर ती संख्या कोणती ?
............................
(१६) २० जणांच्या रेल्वे तिकिटांसाठी ८००० रुपये
द्यावे लागले, तर एका तिकिटाचा दर सांगा.
............................
(१७) १०० रूपयांचे बिल देण्यासाठी ५ रूपयांच्या
किती नोटा द्याव्या लागतील ?
............................
============================
उत्तरे --
(१) ५००० , (२) १२५ , (३) ४०००
(४) १० , (५) १७५१ , (६) १०,००० (७) ९
(८) ३०,००० , (९) २००० (१०) १११
(११) ७ , (१२) ४३२१ , (१३) १ , (१४) ३०
(१५) ९ , (१६) ४००, (१७) २०
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment