माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

3286746

Thursday, 17 February 2022

डोंगऱ्यादेव गीत (प्रार्थना)


करावे वंदन डोंगऱ्यादेवाला 
सुखी ठेवतो आदिवासीला ॥धृ॥ 
त्याचीच सेवा सदा करावी
 त्याचीच रूपे मनी असावी

डोंगरदऱ्यात आपुले गड 
कणसऱ्या, शेंदवड, भूयरगड 
कार्तिकी पौर्णिमेला जावे दारी
 डोंगऱ्यादेवाची कृपा खरी

त्याचीच शेते, सागर, डोंगर 
सूर्य, चंद्र, हे आपुलेच ईश्वर 
पशु-पक्षी, गुरे-वासरे
 ही असता त्याची आसरे

तेच करतात किमया सारी
 प्रेम मायेची एकता खरी 
काम करावे, प्रेम धरावे 
बंधू भावाने जग जिंकावे

कवी /लेखक :- शंकर सिताराम चौरे
        मु. काकरपाडा , ता. साक्री, जि. धुळे
        ९४२२७३६७७५

1 comment:

  1. Sarthak ok gyfffdghood night and sweet dreams my love is good morning I am good morning I am good mornin

    ReplyDelete