(1) ' मुझिक ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- संगीत
(2) ' कॅप्टन ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- कर्णधार
(3) ' कंप्युटर ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- संगणक
(4) ' नर्स ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- परिचारिका
(5) ' हाॅस्पिटल ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- रुग्णालय
(6) " डाॅक्टर ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- वैद्य
(7) ' मोबाईल ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- भ्रमणध्वनी
(8) ' मेसेज ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- संदेश
(9) ' वेबसाइट ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- संकेतस्थळ
(10) ' टेक्नॉलॉजी ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- तंत्रज्ञान
(11) ' ग्राउंड ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- मैदान
(12) ' पेशंट ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- रूग्ण
==================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775
No comments:
Post a Comment