(१) महाराष्ट्राचे उच्च न्यायालय कोठे आहे ?
उत्तर -- मुंबई
(२) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?
उत्तर -- दिल्ली
(३) घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो ?
उत्तर -- राज्यपाल
(४) भारताचा घटनात्मक प्रमुख कोण आहे ?
उत्तर -- राष्ट्रपती
(५) राज्यपालाची नेमणूक कोणाकडून केली जाते ?
उत्तर -- राष्ट्रपती
(६) भारताच्या केंद्रीय कायदेमंडळाचे नाव काय ?
उत्तर -- संसद
(७) भारतामध्ये किती वर्षे वय पूर्ण झाल्यावर मतदानाचा अधिकार मिळतो ?
उत्तर -- १८ वर्षे
(८) महाराष्ट्राची राजधानी कोणती ?
उत्तर -- मुंबई
(९) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ?
उत्तर -- नागपूर
(१०) भारत देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- दिल्ली
(११) लोकसभेत महाराष्ट्रातून किती सदस्य निवडून जातात ?
उत्तर -- ४८
(१२) भारताच्या राष्ट्रपतीला गोपनीयतेची शपथ कोण देतात ?
उत्तर -- भारताचे सरन्यायाधीश
===============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment