(१) सूर्य सकाळी उगवतो.
सूर्य संध्याकाळी मावळतो.
(२) बदक पाण्यात पोहते.
घार आकाशात उंच उडते.
(३) उन्हाळ्यात कडक ऊन असते.
हिवाळ्यात थंडी वाजते.
(४) ऊस गोड असतो.
कारले कडू असते.
(५) चिंचेचे पान छोटे असते.
वडाचे पान मोठे असते.
(६) कापसापासून कापड बनते.
ऊसापासून साखर बनते..
(७) मेथी, शेप, पालक या पालेभाज्या आहेत.
शेपू, पालेभाज्या नेहमी खाव्यात.
(८) सायकलला दोन चाके असतात.
सायकल रस्त्यावरून पळते.
==========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment