(१) चौकोनाला बाजू किती असतात ?
उत्तर -- चार
(२) आयताला बाजू किती असतात ?
उत्तर -- चार
(३) चौरसाला बाजू किती असतात ?
उत्तर -- चार
(४) त्रिकोणाला बाजू किती असतात ?
उत्तर -- तीन
(५) वर्तूळाचा आकार कसा असतो ?
उत्तर -- गोल
(६) १ मीटर म्हणजे किती सेंटिमीटर ?
उत्तर -- १०० सेंटिमीटर
(७) १ किलोमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- १००० मीटर
(८) १ किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?
उत्तर -- १००० ग्रॅम
(९) १ लीटर म्हणजे किती मिलिलीटर ?
उत्तर -- १००० मिली
(१०) एका वर्षाचे महिने किती ?
उत्तर -- बारा
============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment