उत्तर -- ३६
(२) महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर -- मुंबई
(३) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ?
उत्तर -- अरबी समुद्र
(४) आपण महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा करतो ?
उत्तर -- १ मे
(५) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर -- रायगड
(६) तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नंदुरबार
(७) महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता ?
उत्तर -- हरियाल
(८) महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता ?
उत्तर -- शेकरू
(९) गोदावरी नदी कोठून उगम पावते ?
उत्तर -- त्र्यंबकेश्वर
(१०) अलिबाग शहर हे कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे ?
उत्तर -- रायगड
(११) समुद्राच्या पाण्यापासून काय तयार करतात ?
उत्तर -- मीठ
(१२) महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष / राज्यफळ कोणता ?
उत्तर -- आंबा
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment