(१) एका पेनची किंमत ५ रूपये तर अशा
९ पेनांची किंमत किती ?
----------- ९ × ५ = ४५ रूपये
----------
२) एका मुलाला ४ बिस्किटे याप्रमाणे ५ मुलांना दिलेली बिस्किटे किती ?
----------- ४ × ५ = २० बिस्किटे
-------------------
(३) एका ओळीत १० मुले बसली तर अशा
८ ओळींत किती मुले बसतील ?
------- १० × ८ = ८० मुले
----------------------------
(४) एका पेटीत ५० आंबे तर अशा ४ पेट्यांत
मिळून किती आंबे ?
------- ५० × ४ = २०० आंबे
------------------------
(५) एका डब्यात २० लाडू मावतात तर अशा
६ डब्यांतील एकूण लाडू किती ?
-------- २० × ६ = १२० लाडू
-------------------------------------
(६) एका ओळीत २५ झाडे लावली, तर अशा
७ ओळींतील झाडे किती ?
--------- २५ × ७ = १७५ झाडे
==========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment